एक्स्प्लोर

IPL 2021 MI vs SRH LIVE Score : मुंबईची हैदराबादवर 13 धावांनी मात

IPL 2021 MI vs SRH LIVE Cricket Score : चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे.

LIVE

Key Events
IPL 2021 MI vs SRH LIVE Score : मुंबईची हैदराबादवर 13 धावांनी मात

Background

IPL 2021, MI vs SRH : आज चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. मागील दोन सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागलेल्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा आहे. तर कोलकात्याविरोधात मागील सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली रोहित ब्रिगेड हा सामना जिंकून गुणतालिकेत नंबर एकवर जाण्यास उत्सुक आहे.

हैदराबादला यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यांत धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले आहे. बंगळुरुविरोधात तर दीडशे धावसंख्येचे आव्हानही ते पार करु शकले नाहीत.  आजच्या सामन्यात वृद्धिमान साहाऐवजी प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा किंवा केदार जाधवचा संघात समावेश होऊ शकतो. वॉर्नर, बेअरस्टो, राशीद खान यांच्याकडूनच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच मनीष पांडे आणि अब्दुल समदच्या खेळीकडेची सर्वांचे लक्ष आहे.  गोलंदाजीत टी. नटराजन, भुवनेश्वर कुमारलाही विशेष चमक दाखवता आलेली नाही.  

दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव आणि इशान किशनसह पांड्या ब्रदर्सकडून चांगल्या कामगिरी अपेक्षा मुंबईला आहे. फलंदाजांची मजबूत फळी असताना देखील मुंबईला मागील दोन सामन्यात 160 च्या वर धावा करता आलेल्या नाहीत. मागील सामन्यातील सामनावीर राहुल चहर याच्यासह जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मार्को जॅन्सेन यांच्याकडून गोलंदाजीत विशेष अपेक्षा असतील. 

23:18 PM (IST)  •  17 Apr 2021

IPL 2021 MI vs SRH : मुंबईची हैदराबादवर 13 धावांनी मात

मुंबईची हैदराबादवर 13 धावांनी मात

22:34 PM (IST)  •  17 Apr 2021

हैदराबादला तिसरा धक्का, कर्णधार वॉर्नर धावबाद

IPL 2021 MI vs SRH LIVE Score : हैदराबादला तिसरा धक्का, कर्णधार वॉर्नर धावबाद,  हैदराबादला विजयासाठी 36 चेंडूत  49 धावांची गरज   

21:10 PM (IST)  •  17 Apr 2021

पोलार्डच्या फटकेबाजीनं मुंबईच्या दीडशे धावा

IPL 2021 MI vs SRH LIVE Score : पोलार्डच्या फटकेबाजीनं मुंबईच्या दीडशे धावा, हैदराबादला विजयासाठी 151 धावांची गरज  https://marathi.abplive.com/sports/ipl-2021-live-cricket-score-mi-vs-srh-ipl-match-live-updates-mumbai-indians-vs-sunrisers-hyderabad-t20-scorecard-982684

21:02 PM (IST)  •  17 Apr 2021

मुंबईला पाचवा झटका, ईशान किशननंतर हार्दिक पांड्या बाद

मुंबईला पाचवा झटका, ईशान किशननंतर हार्दिक पांड्या बाद 

20:38 PM (IST)  •  17 Apr 2021

मुंबईला तिसरा झटका, डी कॉक 40 धावांवर बाद

IPL 2021 MI vs SRH LIVE Score : मुंबईला तिसरा झटका, डी कॉक 40 धावांवर बाद, मुंबईच्या 100 धावा पूर्ण, पोलार्ड आणि ईशान किशन मैदानात 
https://marathi.abplive.com/sports/ipl-2021-live-cricket-score-mi-vs-srh-ipl-match-live-updates-mumbai-indians-vs-sunrisers-hyderabad-t20-scorecard-982684

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget