एक्स्प्लोर

IPL 2020: विराट कोहली टीम RCB सोबत न जाता एकटा पोहोचला दुबईत, कारण...

येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्सचे संघ दुबईत पोहोचले आहे.

मुंबई : आयपीएलचं 13 वं सीजन लवकरच सुरु होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल भारतात होणार नसून यूएईला होणार आहे. त्यासाठी सर्व टीम हळूहळू यूएईमध्ये दाखल होत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) संपूर्ण टीम शुक्रवारी यूएईमध्ये दाखल झाली. आरसीबीने टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र यामध्ये कर्णधार विराट कोहली कुठेही दिसत नव्हता.

विराट कोहली दिसत नाही म्हटल्यावर चाहत्यांनी विराट कुठेय असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरसीबीने आणखी एक फोटो शेअर केला त्यावेळी विराट दिसत आहे. विराट कोहली टीमसोबत यूएईला न जाता प्रायवेट जेटने दुबईला पोहोचला. त्याचं कारणही विराटने सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा भरवताना बीसीसीआयने नियामावली जारी केली आहे. या नियमानुसार खेळाडूंना सहा दिवस क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे. यूएईला पोहोचण्यासाठी आरसीबीचे खेळाडू बंगळुरु येथे सरावासाठी पोहोचले होते. तेथे सर्वांना विविध ठिकाणी ठेवण्यात आलं. मात्र विराट बंगळुरु येथे टीममध्ये सहभागी न होता मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ला मुंबई क्वॉरंटाईन केलं. त्यानंतर विराट प्रायव्हेट प्लेनने दुबईला रवाना झाला. दुबईसाठी उड्डाण भरण्याआधी विराटने मुंबईत स्वत:ची कोरोना टेस्टही केली.

येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासाठी कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्सचे संघ दुबईत पोहोचले आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. संपूर्ण टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.
S.NO MATCH CENTER DATE DAY TIME (IST) STADIUM/CITY
1 मुंबई इंडियंस (MI) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 19 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
2 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
3 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
4 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs मुंबई इंडियंस (MI) 21 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
5 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 सप्टेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
6 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 23 सप्टेंबर2020 बुधवार 7:30 PM UAE
7 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 सप्टेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
8 मुंबई इंडियंस (MI) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
9 राजस्थान रॉयल्स (RR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 26 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
10 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
11 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
12 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs मुंबई इंडियंस (MI) 28 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
13 राजस्थान रॉयल्स (RR) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 29 सप्टेंबर 2020 मंगळवार 4:00 PM UAE
14 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 30 सप्टेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
15 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
16 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
17 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs मुंबई इंडियंस (MI) 3 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
18 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
19 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
20 मुंबई इंडियंस (MI) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 5 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
21 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 6 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
22 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 7 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
23 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 8 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
24 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 9 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
25 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 10 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
26 मुंबई इंडियंस (MI) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
27 राजस्थान रॉयल्स (RR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
28 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 12 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
29 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 13 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
30 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs मुंबई इंडियंस (MI) 14 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
31 राजस्थान रॉयल्स (RR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
32 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 16 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
33 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 17 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
34 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
35 मुंबई इंडियंस (MI) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
36 राजस्थान रॉयल्स (RR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 19 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
37 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
38 मुंबई इंडियंस (MI) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 21 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
39 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
40 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 23 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
41 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
42 राजस्थान रॉयल्स (RR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
43 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
44 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs मुंबई इंडियंस (MI) 26 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
45 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 27 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
46 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 28 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
47 मुंबई इंडियंस (MI) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 29 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
48 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 30 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
49 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 31 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
50 राजस्थान रॉयल्स (RR) Vs मुंबई इंडियंस (MI) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
51 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
52 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 नोव्हेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
53 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 3 नोव्हेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
54 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 4 नोव्हेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
55 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 5 नोव्हेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
56 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs मुंबई इंडियंस (MI) 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवार 7:30 PM UAE
57 Qualifier-1 TBD TBD 7:30 PM UAE
58 Eliminator TBD TBD 7:30 PM UAE
59 Qualifier-2 TBD TBD 7:30 PM UAE
60 FINAL 10 नवंबर 2020 रविवार 7:30 PM UAE

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Embed widget