एक्स्प्लोर

चीनला आणखी एक झटका, आयपीएलमध्ये VIVO स्पॉन्सर नाही

आयपीएल संचालक समितीने रविवारी टुर्नामेंटच्या प्रमुख स्पॉन्सर म्हणून चीनी कंपन्यासोबत राहण्याच्या निर्णय घेतला होता. भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.

मुंबई : चीनला आणखी झटका बसला आहे. यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये VIVO स्पॉन्सर नसणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या मीटिंगमध्ये चीनी स्पॉन्सर ठेवण्यावरुन चौफेर टीका होत होती. त्यामुळे VIVO स्पॉन्सरला विरोध होत होता. आता VIVO आयपीएलचा स्पॉन्सर नसणार अशी माहिती समोर आली आहे.

आयपीएल संचालक समितीने रविवारी टुर्नामेंटच्या प्रमुख स्पॉन्सर म्हणून चीनी कंपन्यासोबत राहण्याच्या निर्णय घेतला होता. भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. यामुळेच चीनी कंपन्याचा जोरदार विरोध सुरु आहे.

आयपीएलच्या 13 व्या सीजनचं आयोजन 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. सध्या बीसीसीआय स्पॉन्सरचा शोध घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका भारतीय कंपनीसोबत बातचित सुरु आहे. या रेसमध्ये एक अमेरिकन कंपनीही आहे. भारत-चीनचे संबंध सुधारले तर 2021 पासून 2023 पर्यंत पुन्हा VIVO स्पॉन्सर होऊ शकतो.

इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. संपूर्ण टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.

S.NO MATCH CENTER DATE DAY TIME (IST) STADIUM/CITY
1 मुंबई इंडियंस (MI) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 19 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
2 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
3 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
4 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs मुंबई इंडियंस (MI) 21 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
5 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 सप्टेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
6 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 23 सप्टेंबर2020 बुधवार 7:30 PM UAE
7 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 सप्टेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
8 मुंबई इंडियंस (MI) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
9 राजस्थान रॉयल्स (RR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 26 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
10 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
11 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
12 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs मुंबई इंडियंस (MI) 28 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
13 राजस्थान रॉयल्स (RR) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 29 सप्टेंबर 2020 मंगळवार 4:00 PM UAE
14 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 30 सप्टेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
15 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
16 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
17 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs मुंबई इंडियंस (MI) 3 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
18 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
19 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
20 मुंबई इंडियंस (MI) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 5 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
21 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 6 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
22 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 7 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
23 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 8 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
24 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 9 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
25 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 10 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
26 मुंबई इंडियंस (MI) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
27 राजस्थान रॉयल्स (RR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
28 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 12 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
29 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 13 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
30 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs मुंबई इंडियंस (MI) 14 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
31 राजस्थान रॉयल्स (RR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
32 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 16 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
33 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 17 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
34 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
35 मुंबई इंडियंस (MI) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
36 राजस्थान रॉयल्स (RR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 19 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
37 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
38 मुंबई इंडियंस (MI) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 21 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
39 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
40 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 23 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
41 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
42 राजस्थान रॉयल्स (RR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
43 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
44 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs मुंबई इंडियंस (MI) 26 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
45 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 27 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
46 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 28 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
47 मुंबई इंडियंस (MI) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 29 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
48 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 30 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
49 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 31 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
50 राजस्थान रॉयल्स (RR) Vs मुंबई इंडियंस (MI) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
51 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
52 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 नोव्हेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
53 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 3 नोव्हेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
54 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 4 नोव्हेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
55 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 5 नोव्हेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
56 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs मुंबई इंडियंस (MI) 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवार 7:30 PM UAE
57 Qualifier-1 TBD TBD 7:30 PM UAE
58 Eliminator TBD TBD 7:30 PM UAE
59 Qualifier-2 TBD TBD 7:30 PM UAE
60 FINAL 10 नवंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
महत्त्वाच्या बातम्या : 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Krishnaraj Mahadik Kolhapur Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Kolhapur Election 2026: कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Rohit Sharma News : तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
Raj Uddhav Thackeray alliance: शिवसेना-मनसे युतीची घोषणा होताच राज ठाकरेंचा जुना मावळा रस्त्यावर उतरला, वसंत मोरेंनी कात्रज चौकात काय केलं?
Raj Uddhav Alliance: राज-उद्धव ठाकरेंनी मनसे-शिवसेना युतीची घोषणा करताच वसंत मोरेंनी काय केलं?
Vijay Hazare Trophy : बीसीसीआयकडून 'रो-को'चा व्हिडीओ पोस्ट, चाहते संतापले..., रोहित शर्मा अन् विराट कोहलीने शतक ठोकल्या नंतर काय घडलं?
बीसीसीआयकडून 'रो-को'चा व्हिडीओ पोस्ट, चाहते संतापले..., रोहित शर्मा अन् विराट कोहलीने शतक ठोकल्या नंतर काय घडलं?

व्हिडीओ

Varsha Gaikwad On Coffee With Kaushik : मुंबई मविआत मिठाचा खडा का पडला? वर्षा गायकवाड Exclusive
Mahayuti Seat Sharing : सुटला जागांचा वांदा, पण दोन दिवस थांबा Special Report
Sanjay Raut On Thackeray Alliance : युती असो की आघाडी, राऊत बनाए जोडी Special Report
Kankavli Pattern against BJP in Jalna : जालन्यात भाजपविरोधात कणकवली पॅटर्न? Special Report
Supriya Sule PC : अजितदादांसोबत जाणार? प्रशांत जगताप पक्ष सोडणार? पत्रकारांकडून सुळेंवर प्रश्नांची

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Krishnaraj Mahadik Kolhapur Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Kolhapur Election 2026: कृष्णराज महाडिक 'या' प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Rohit Sharma News : तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
Raj Uddhav Thackeray alliance: शिवसेना-मनसे युतीची घोषणा होताच राज ठाकरेंचा जुना मावळा रस्त्यावर उतरला, वसंत मोरेंनी कात्रज चौकात काय केलं?
Raj Uddhav Alliance: राज-उद्धव ठाकरेंनी मनसे-शिवसेना युतीची घोषणा करताच वसंत मोरेंनी काय केलं?
Vijay Hazare Trophy : बीसीसीआयकडून 'रो-को'चा व्हिडीओ पोस्ट, चाहते संतापले..., रोहित शर्मा अन् विराट कोहलीने शतक ठोकल्या नंतर काय घडलं?
बीसीसीआयकडून 'रो-को'चा व्हिडीओ पोस्ट, चाहते संतापले..., रोहित शर्मा अन् विराट कोहलीने शतक ठोकल्या नंतर काय घडलं?
PCMC Elections: पिंपरीत यादी जाहीर होण्यापूर्वी पहिला अर्ज दाखल; शिस्तप्रिय भाजपमध्ये 'हे' चालतं का? अर्ज दाखल करण्याचं कारणही उमेदवाराने सांगून टाकलं
पिंपरीत यादी जाहीर होण्यापूर्वी पहिला अर्ज दाखल; शिस्तप्रिय भाजपमध्ये 'हे' चालतं का? अर्ज दाखल करण्याचं कारणही उमेदवाराने सांगून टाकलं
Vijay Hazare Trophy 2025 News : रेकॉर्डचा चुराडा! पहिल्याच दिवशी विजय हजारे ट्रॉफीचा इतिहास-भूगोल बदलला, रोहित, विराट, वैभव सूर्यवंशीसह 22 वादळी शतकं, पाहा यादी
रेकॉर्डचा चुराडा! पहिल्याच दिवशी विजय हजारे ट्रॉफीचा इतिहास-भूगोल बदलला, रोहित, विराट, वैभव सूर्यवंशीसह 22 वादळी शतकं, पाहा यादी
Mumbai–Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकाचे काम महापालिकेकडून बंद; कारण काय?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकाचे काम महापालिकेकडून बंद; कारण काय?
Horoscope Today 25 December 2025 : आज गुरुवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने घरात आलेलं संकट टळेल, लवकरच मिळेल शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने घरात आलेलं संकट टळेल, लवकरच मिळेल शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Embed widget