एक्स्प्लोर

IPL 2020 : विराटचा नवा विक्रम, रोहित, सुरेश रैनाची केली बरोबरी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईचा काल 37 धावांनी पराभव केला. मॅन ऑफ द मॅच ठरला तो विराट कोहली. कॅप्टन कोहलीने तुफान फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. त्यानं आपल्या IPL कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक ठोकले.

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईचा काल 37 धावांनी पराभव केला.  मॅन ऑफ द मॅच ठरला तो विराट कोहली. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात  विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टन कोहलीने तुफान फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. कोहलीने दमदार खेळ करत आपल्या IPL कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक ठोकले. या अर्धशतकाच्या बळावर कोहलीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना या दोघांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

IPL मध्ये सर्वाधिक अर्धशतकं हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहेत. त्याने 132 सामन्यांमध्ये 46 अर्धशतके ठोकली आहेत. या यादीत विराट आता सुरेश रैना, रोहित शर्मासह दुसऱ्या स्थानावर आला आहे.  सुरेश रैनाने 193 सामन्यांमध्ये 38 अर्धशतके ठोकली आहेत. रोहित शर्माच्या नावावर 194 सामन्यात तर  विराटने 183 सामन्यात 38 अर्धशतकं ठोकली आहेत.

CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा 37 धावांनी विजय; चेन्नईचा 5 वा पराभव, विराट कोहली ठरला हिरो

कालच्या सामन्यात चेन्नईविरुद्ध शारजाच्या मैदानात विराटने चौफेर फटकेबाजी केली. बंगळुरूने दिलेलं 170 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला 132 धावांपर्यंतचं मजल मारता आली. चेन्नई संघाची सुरुवात अडखळत झाली. चेन्नईने 20 षटकांमध्ये आठ गडी गमावत 132 धावांपर्यंत मजल मारली. बंगळुरुच्या बॉलर्सने आज टिच्चून गोलंदाजांनी केली. ख्रिस मॉरिसचं तर विशेष कौतुक करायला हवं. त्याने अवघ्या 19 धावा देत 3 गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनेही 2 माघारी धाडले तर ईसुरु उदाना आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

चेन्नईविरूद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आज त्याच्या मुळ रुपात दिसला. विराटने आज कर्णधार पदाला साजेशी खेळी केल्याने बंगळुरूने 20 षटकात 4 बाद 169 धावा काढल्या. दरम्यान, बँगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराटने आज धमाकेदार नाबाद 90 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget