एक्स्प्लोर

IPL 2020 SRH vs RCB: रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरची विजयी सलामी, सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी मात

फिरकीपटू युजवेंद्र चहलने घेतलेली जॉनी बेअरस्टॉ विकेट गेम चेन्जिंग ठरली. बेअरस्टॉ 43 चेंडूत 61 धावांची खेळी केली. तर मनीष पांडेने 34 धावांची तर प्रियांम गर्ग 12 धावांची खेळी केला.

IPL 2020 SRH vs RCB: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने आयपीएल 2020 मध्ये विजयी सलामी दिली आहे. बंगलोरने सनरायजर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने घेतलेली जॉनी बेअरस्टॉ आणि विजय शंकरची विकेट गेम चेन्जिंग ठरली. बेअरस्टॉने 43 चेंडूत 61 धावांची खेळी केली. मनीष पांडेने 34 धावांची तर प्रियांम गर्ग 12 धावांची खेळी केला. मात्र हैदराबादच्या इतर एकाही खेळाडूला दोन आकडी धावाही करता आल्या नाही. बंगलोरकडून युजवेंद्र चहलने सर्वाधित 3 विकेट घेतल्या. तर नवदीप सैनी आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन-दोन, डेल स्टेनने एक विकेट घेतली.

त्याआधी हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगलोरकडून अॅरोन फिन्च आणि देवदत पड्डिकल यांनी सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांच्या पार्टनरशिप केली. पदार्पणातच देवदत्त पड्डिकले अर्धशतक ठोकलं. त्याने 42 चेंडूत 56 धावांची धमाकेदार खेळी केली. फिन्चने 29 धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर आलेल्या एबी डी विलियर्सने 30 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी करत हैदराबादसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं. हैदराबादकडून थंगरसु नटराजन, विजय शंकर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

पदार्पणात अर्धशतक ठोकणारा देवदत्त पड्डिकल कोण आहे?

20 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पड्डिकल कर्नाटककडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतो. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफीतून टी -20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. देवदत्तच्या नावे 12 टी-20 सामन्यांमध्ये 175.75 च्या स्ट्राइक रेटने 580 धावा आहेत.

2019-20 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्त पड्डिकलने केवळ 11 डावांमध्ये 67.66 च्या सरासरीने 609 धावा केल्या. ज्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफीत पड्डिकलने 580 धावा केल्या. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Embed widget