एक्स्प्लोर

IPL : 'हार्दिक खरा आत्मनिर्भर', हिट विकेट झाल्यावर हार्दिक ट्रोल, मिम्सचा पाऊस

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. या सामन्यानंतर विशेष चर्चा राहिली ती हार्दिक पांड्याची. चर्चा इतकी की हार्दिक टॉप ट्रेंडिंगमध्येच आला.

IPL 2020 KKR vs MI: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यानंतर विशेष चर्चा राहिली ती हार्दिक पांड्याची. या सामन्यात हार्दिकनं 13 चेंडूत 18 धावा केल्या. या खेळीत त्यानं 1 षटकार आणि 2 चौकार लगावले. मात्र तो 19 व्या षटकात हिट विकेटनं आऊट झाला. रसेलच्या गोलंदाजीवर हार्दिक हिट विकेट झाल्यावर सोशल मीडियावर हार्दिकची चर्चा सुरु झाली. चर्चा इतकी की हार्दिक टॉप ट्रेंडिंगमध्येच आला.

हिटविकेट झाल्यावर हार्दिक पांड्यावर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होऊ लागले. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला आत्मनिर्भर झाला असं म्हटलं गेलं. तसंच एका हिंदी गाण्याच्या सुरात 'केकेआर को क्या जरूरत मैं खुद ही आउट हो जाऊंगा' असे मिम्सही व्हायरल झाले. तसंच जेठालालसह पाकिस्तानी फॅनच्या एका व्हिडीओला जोडून हार्दिकला ट्रोल केलं गेलं.

IPL 2020 KKR vs MI: मुंबई इंडियन्सनं साजरा केला पहिला विजय, कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात

एका यूझरनं म्हटलं आहे, हार्दिक पांड्या म्हणत असेल 'गलती से मिस्टेक हो गया'. तर एकाने आत्मनिर्भरचा सर्वात चांगला अर्थ हार्दिक पांड्यानं समजावला आहे. एका यूझरनं म्हटलं आहे की, हार्दिक बेल्सच्या लाईट्स लागतात का, हे तपासत आहे.

दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 6 षटकारांसह 80 धावांची खेळी केली. रोहितनं आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला.

IPL 2020 : हिटमॅन रोहितचं नवा रेकॉर्ड, षटकारांचं द्विशतक केलं पार

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant 100 sixes in Tests : अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
IND vs SL 1st Test : आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
IND vs SL 1st Test DAY-4 Live : पहिल्याच षटकात जैस्वाल OUT, गिल-पडिक्कलही माघारी; तरी भारताचा पलटवार सुरू, श्रीलंकेवर 294 धावांची आघाडी
पहिल्याच षटकात जैस्वाल OUT, गिल-पडिक्कलही माघारी; तरी भारताचा पलटवार सुरू, श्रीलंकेवर 294 धावांची आघाडी

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget