एक्स्प्लोर

IPL 2020 KKR vs MI: मुंबई इंडियन्सनं साजरा केला पहिला विजय, कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात

रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं कोलकात्यासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रोहितनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना 54 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांसह 80 धावा फटकावल्या.

IPL 2020 KKR vs MI: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिक 30 आणि नितीश राणाने 24 धावा केल्या. मुंबईकडून पैटिनसन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर कायरन पोलार्डने एक विकेट घेतली.

मुंबईचा धावांचा डोंगर

त्याआधी रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं कोलकात्यासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रोहितनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना 54 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांसह 80 धावा फटकावल्या. त्यानं सूर्यकुमार यादवच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवनं 47 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे मुंबईला 20 षटकात पाच बाद 196 धावांचा डोंगर उभारता आला. कोलकात्याकडून शिवम मावीनं 32 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

हिटमॅनचं षटकारांचं द्विशतक

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवलाय. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.

ख्रिस गेल- 326 षटकार एबी डिव्हिलियर्स- 214 षटकार एमएस धोनी - 212 षटकार रोहित शर्मा- 200 षटकार

महागडा' पॅट कमिन्स

आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मैदानातही 'महागडा' ठरला. कोलकाताने पॅट कमिन्सला 15 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं. हाच पॅट कमिन्स मुंबईविरुद्ध महागडा गोलंदाज ठऱला. कमिन्सने तीन षटकात तब्बल 49 धावा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget