एक्स्प्लोर

कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये सिंधूला जेतेपद

ग्लास्गोमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओकुहारानं सिंधूवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती. या पराभवाचा वचपा सिंधूने काढला आहे.

सेओल : भारताची शटलक्वीन पी.व्ही सिंधूनं कोरिया सुपर सीरिजचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्याच्या थरारक लढाईत सिंधूनं जपानच्या नोझुमी ओकुहाराचा पराभव केला 22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर मात केली. कोरिया सुपर सीरिज खिशात घालणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. या सामन्यातील पहिला गेम सिंधूनं 22-20 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने आपला खेळ उंचावला आणि हा गेम 21-11 असा जिंकत बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या गेममध्ये सिंधूनं जोरदार पुनरागमन करत तो 21-18 असा खिशात घातला. ग्लास्गोमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओकुहारानं सिंधूवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला आहे. https://twitter.com/PBLIndiaLive/status/909310526903209984 सिंधूनं चीनच्या बिंगजियाओवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. सिंधूने बिंगजियाओवर 21-10, 17-21, 21-16 असा विजय मिळवला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी फडणवीस अजितदादा काय म्हणाले?
Pawar Land Politics: 'चौकशी होईपर्यंत राजीनामा द्या', Eknath Khadse यांची मागणी, Ajit Pawar अडचणीत
Ajit Pawar on Parth Pawar : पार्थच्या कथित जमीन घोटाळ्यावर अजित पवारांचे मोठे विधान
Omkar Beat Case :'ओंकार' हत्तीला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Parth Pawar Case : पार्थ पवार जमीन प्रकरणी चौकशी समिती गठीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Embed widget