एक्स्प्लोर

IPL 2020 | आयपीएलचं यूएईमध्ये आयोजन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी

आयपीएलचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात यूएईमध्ये होणार आहे. शारजाह, अबूधाबी, दुबई या शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.

नवी दिल्ली : आयपीएलच्या 13 व्या सीजनला केंद्र सरकारकडून औपचारिक मंजुरी मिळाली आहे. आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बीसीसीआयला परवानगी मिळाली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबत आज माहिती दिली. आयपीएलचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात यूएईमध्ये होणार आहे. शारजाह, अबूधाबी, दुबई या शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, एखादी स्पर्धा देशाबाहेर आयोजित करायची असल्यास गृहमंत्रालय, क्रीडा मंत्रालय व अन्य संबंधित सरकारी यंत्रणांची परवानगी लागते. यामध्ये सर्व परवानग्या बीसीसीआयने घेतल्या होत्या केवळ गृह मंत्रालयाच्या परवानगी मिळणे बाकी होते. गृह मंत्रालयाचीही परवानगी मिळाल्याने आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यूएईला रवाना होण्याच्या 24 तास आधी किंबहुना ज्यादातर फ्रॅन्चाईजी 20 ऑगस्टला आरटी-पीसीआर कोरोना टेस्ट करून घेणार आहेत. त्यानंतर सर्वजण यूएईसाठी रवाना होणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्सने यूएईला रवाना होण्याआधीच भारतात ट्रेनिंग सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. तामिळनाडू सरकारने त्यांनी ही परवानगी दिली आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सची ट्रेनिंग 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील 13वा सीझन 53 दिवस चालणार आहे. यादरम्यान 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. संपूर्ण टुर्नामेंटच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदलाव करण्यात येणार नाही. 13व्या सीझनमध्ये 10 डबल हॅडर सामने खेळवले जाणार आहेत. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तर डबल हॅडर सामन्यांच्या दिवशी सामना 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे.

S.NO MATCH CENTER DATE DAY TIME (IST) STADIUM/CITY
1 मुंबई इंडियंस (MI) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 19 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
2 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
3 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 20 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
4 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs मुंबई इंडियंस (MI) 21 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
5 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 सप्टेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
6 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 23 सप्टेंबर2020 बुधवार 7:30 PM UAE
7 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 सप्टेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
8 मुंबई इंडियंस (MI) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
9 राजस्थान रॉयल्स (RR) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 26 सप्टेंबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
10 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
11 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 27 सप्टेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
12 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs मुंबई इंडियंस (MI) 28 सप्टेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
13 राजस्थान रॉयल्स (RR) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 29 सप्टेंबर 2020 मंगळवार 4:00 PM UAE
14 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 30 सप्टेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
15 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
16 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
17 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs मुंबई इंडियंस (MI) 3 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
18 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
19 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 4 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
20 मुंबई इंडियंस (MI) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 5 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
21 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 6 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
22 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 7 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
23 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 8 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
24 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 9 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
25 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 10 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
26 मुंबई इंडियंस (MI) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
27 राजस्थान रॉयल्स (RR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 11 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
28 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 12 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
29 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 13 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
30 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs मुंबई इंडियंस (MI) 14 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
31 राजस्थान रॉयल्स (RR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
32 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 16 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
33 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 17 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
34 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
35 मुंबई इंडियंस (MI) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 18 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
36 राजस्थान रॉयल्स (RR) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 19 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
37 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
38 मुंबई इंडियंस (MI) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 21 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
39 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 22 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
40 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 23 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
41 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 24 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
42 राजस्थान रॉयल्स (RR) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
43 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 25 ऑक्टोबर 2020 रविवार 7:30 PM UAE
44 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs मुंबई इंडियंस (MI) 26 ऑक्टोबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
45 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs कोलकाता नाइटराइडर्स (KKR) 27 ऑक्टोबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
46 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 28 ऑक्टोबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
47 मुंबई इंडियंस (MI) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 29 ऑक्टोबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
48 चेन्नई सुपर किंग्स (CSK) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 30 ऑक्टोबर 2020 शुक्रवार 4:00 PM UAE
49 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) 31 ऑक्टोबर 2020 शनिवार 7:30 PM UAE
50 राजस्थान रॉयल्स (RR) Vs मुंबई इंडियंस (MI) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
51 सनराइजर्स हैदराबाद (SRH) Vs किंग्स इलेवन पंजाब (KXIP) 1 नोव्हेंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
52 दिल्ली कॅपिटल्स (DC) Vs राजस्थान रॉयल्स (RR) 2 नोव्हेंबर 2020 सोमवार 7:30 PM UAE
53 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs चेन्नई सुपर किंग्स (CSK) 3 नोव्हेंबर 2020 मंगळवार 7:30 PM UAE
54 कोलकाता नाइटराइडर्स (KKR) Vs सनराइजर्स हैदराबाद (SRH) 4 नोव्हेंबर 2020 बुधवार 7:30 PM UAE
55 किंग्स इलेवन पंजाब (KXIP) Vs दिल्ली कॅपिटल्स (DC) 5 नोव्हेंबर 2020 गुरुवार 7:30 PM UAE
56 रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) Vs मुंबई इंडियंस (MI) 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवार 7:30 PM UAE
57 Qualifier-1 TBD TBD 7:30 PM UAE
58 Eliminator TBD TBD 7:30 PM UAE
59 Qualifier-2 TBD TBD 7:30 PM UAE
60 FINAL 10 नवंबर 2020 रविवार 7:30 PM UAE
महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : 368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
Hardik Pandya IPL Trade 2027 : हार्दिक पांड्याच्या IPL ट्रेडमध्ये भयंकर ट्विस्ट! अश्विनने मुंबईला सुचवली खतरनाक डील, 6 चेंडूत 5 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला मागितले अन्...
हार्दिक पांड्याच्या IPL ट्रेडमध्ये भयंकर ट्विस्ट! अश्विनने मुंबईला सुचवली खतरनाक डील, 6 चेंडूत 5 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला मागितले अन्...
Andrew Flintoff : आधी काव्या मारनची कोट्यवधींची ऑफर धुडकावली, अन् आता इंग्लंड संघाचे हेड कोच पदही सोडले; अँड्र्यू फ्लिंटॉफच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ
आधी काव्या मारनची कोट्यवधींची ऑफर धुडकावली, अन् आता इंग्लंड संघाचे हेड कोच पदही सोडले; अँड्र्यू फ्लिंटॉफच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget