एक्स्प्लोर

भारतीय महिलांचं ऐतिहासिक यश, आफ्रिकेविरुद्धची टी-20 मलिकाही खिशात

भारतीय महिला संघानं वन डे सामन्यांच्या मालिकोपाठापोठ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिकाही जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऐतिहासिक दुहेरी यश संपादन केलं आहे.

केपटाऊन : भारतीय महिला संघानं वन डे सामन्यांच्या मालिकोपाठापोठ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिकाही जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऐतिहासिक दुहेरी यश संपादन केलं आहे. भारतानं पाचव्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा ५४ धावांनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय संपादन केला. याआधी, भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेतली वन डे सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. एखाद्या संघानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात लागोपाठ दोन मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाचव्या ट्वेन्टी ट्वेन्टीत मिताली राजनं ६२, तर जेमिमा रॉड्रिक्सनं ४४ धावांची खेळी उभारुन भारताला चार बाद १६६ धावांची मजल मारुन दिली होती. त्यानंतर रुमेली धर, शिखा पांडे आणि राजेश्वरी गायकवाडनं प्रत्येकी तीन विकेट्स काढून दक्षिण आफ्रिकेला ११२ धावांत गुंडाळलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
Abhishek Sharma : अभिषेक शर्माला एक चूक भोवली, IPL मॅनेजमेंटकडून दणका, अभिषेक शर्माला आर्थिक दंड, नेमकं काय घडलं?
अभिषेक शर्माला एक चूक भोवली, IPL मॅनेजमेंटकडून दणका, अभिषेक शर्माला आर्थिक दंड, नेमकं काय घडलं?
Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं
केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलचा विक्रम मोडला
Ajinkya Rahane : माझ्याविरोधात अजेंडा, पण जळणाऱ्यांना जळू द्या, माझ्या स्ट्राईक रेटची चिंता नाही, अजिंक्य रहाणेची सडेतोड 'बॅटिंग'
माझ्याविरोधात अजेंडा, पण जळणाऱ्यांना जळू द्या, माझ्या स्ट्राईक रेटची चिंता नाही, अजिंक्य रहाणेची सडेतोड 'बॅटिंग'

व्हिडीओ

Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Kalpana Kharat | गरिबीत पोरं वाढलेली, ती शाळेत पायी जायची, कल्पना खरातच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
US-Iran War : अमेरिकेला मोठा धक्का, F-35 विमान पाडल्याचा इराणचा दावा, पायलटला ताब्यात घेतलं, अमेरिका काय करणार?
अमेरिकेचं F-35 विमान पाडलं, पायलटला ताब्यात घेतलं, इराणचा दावा, अमेरिका आता काय करणार?  
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget