एक्स्प्लोर

रोहित आणि साहाच्या शतकी भागिदारीनं कोलकाता कसोटीवर भारताची पकड

कोलकाता : रोहित शर्मा आणि रिद्धिमान साहाच्या शतकी भागिदारीनं टीम इंडियाला कोलकाता कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं दुसऱ्या डावात आठ बाद 227 धावांची मजल मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 339 धावांची आघाडी घेतली आहे. कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं सात बाद 128 धावांवरून 204 धावांची मजल मारली.त्यामुळं भारताला पहिल्या डावात 112 धावांचीच आघाडी मिळाली होती. पण दुसऱ्या डावात किवी गोलंदाजांनी टीम इंडियाची दाणादाण उडवली. भारताचा निम्मा संघ अवघ्या 91 धावांत माघारी परतला. मुरली विजय सात, शिखर धवन 17, चेतेश्वर पुजारा चार आणि अजिंक्य रहाणे एक धाव करुन माघारी परतले. कर्णधार विराट कोहलीनं 45 धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनही पाच धावांवर बाद झाला. रोहित शर्मानं विराट कोहलीच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 48 धावांची आणि मग रिद्धिमान साहाच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं भारताच्या डावाला आकार आला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा साहा 39 धावांवर तर भुवनेश्वर कुमार आठ धावांवर खेळत होता.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
Why BCCI Ban Rohit Yadav : BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
India vs Japan T20 Match : आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?
आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा; जपानविरुद्ध पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना, कधी-कुठे होणार मॅच?

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget