एक्स्प्लोर

IndvsEng: प्रतिष्ठेची कसोटी, टीम इंडियात मोठ्या बदलाची शक्यता

इंग्लंडनं पाच सामन्यांची कसोटी मालिका आधीच 3-1 अशी खिशात घातली आहे. त्यामुळे अखेरची कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.

लंडन: भारताच्या इंग्लंड दौऱ्यातल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर हा सामना खेळवण्यात येईल. इंग्लंडनं पाच सामन्यांची कसोटी मालिका आधीच 3-1 अशी खिशात घातली आहे. त्यामुळे अखेरची कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. ओव्हल कसोटीत भारतीय संघात मोठे बदल होण्याची अपेक्षा आहेत. मुंबईचा पृथ्वी शॉ या कसोटीत पदार्पण करण्याची चिन्हं आहेत. तर रविंद्र जडेजा आणि उमेश यादव यांचाही अंतिम अकरात समावेश होण्याची शक्यता आहे. भारताची कामगिरी वर्ष 2011- 4-0 ने पराभव,  वर्ष 2014- 3-1 हाराकिरी, आणि यंदा पुन्हा एकदा टीम इंडियानं इंग्लिश भूमिवर कसोटी मालिकेत पराभवाची परंपरा कायम राखली. या पराभवामुळे अकरा वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजयाचं भारताचं स्वप्न अधुरंच राहीलं. भारताला इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या चारपैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता केनिंग्टन ओव्हलवरच्या शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओव्हल कसोटीसाठी कोहलीचा भरवशाचा फलंदाज कोण? लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला शेवटचा सामना खेळवला जातोय. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे या अखेरच्या कसोटीत विराट आणि त्याच्या शिलोदारांसमोर आव्हान असणार आहे ते नंबर वनची प्रतिष्ठा कायम राखण्याचं. अॅलिस्टर कूकचा कसोटी क्रिकेटला अलविदा अंतिम कसोटीसाठी भारतीय संघात मोठ्या बदलांची शक्यता आहे. सलामीच्या लोकेश राहुलऐवजी मुंबईच्या पृथ्वी शॉला पाचव्या कसोटीत संधी मिळण्याची चिन्हं आहेत. याशिवाय पहिल्या चारही कसोटीत अंतिम अकरात जागा न मिळालेला रवींद्र जाडेजा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव अंतिम कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे. केनिंग्टन ओव्हलवरची ही लढाई भारताच्या दृष्टीनं जेवढी महत्वाची आहे तेवढीच इंग्लंडसाठीही. कारण या सामन्यात ज्यो रुटची इंग्लिश फौज आपला माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला विजयी निरोप देण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे ओव्हलवरची ही लढाई दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आणि प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. भारताचा संघ विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हनुमा विहारी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर संबंधित बातम्या ओव्हल कसोटीसाठी कोहलीचा भरवशाचा फलंदाज कोण? आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी कायम   अॅलिस्टर कूकचा कसोटी क्रिकेटला अलविदा 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Novak Djokovic French Open : फ्रेंच ओपनमध्ये आजवरचा मोठा उलटफेर! 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच 19 वर्षीय टेनिसपटूकडून पराभूत, नेमकं काय घडलं?
फ्रेंच ओपनमध्ये आजवरचा मोठा उलटफेर! 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच 19 वर्षीय टेनिसपटूकडून पराभूत, नेमकं काय घडलं?
Riyan Parag-Vaibhav Sooryavanshi : स्वतः फ्लॉप, पण 96 धावा करणाऱ्या वैभववर भडकला कर्णधार रियान पराग; डगआउटमध्ये कॅप्टनचा 'तो' हाय व्होल्टेज ड्रामा; पाहा Video
स्वतः फ्लॉप, पण 96 धावा करणाऱ्या वैभववर भडकला कर्णधार रियान पराग; डगआउटमध्ये कॅप्टनचा 'तो' हाय व्होल्टेज ड्रामा; पाहा Video
Riyan Parag GT vs RR Qualifier 2 : गुजरातविरुद्ध 'ती' एक चूक अन् सामना हातातून निसटला; रियान परागने त्यांच्यावर खापर फोडून हात वर केले, नेमकं काय काय म्हणाला?
गुजरातविरुद्ध 'ती' एक चूक अन् सामना हातातून निसटला; रियान परागने त्यांच्यावर खापर फोडून हात वर केले, नेमकं काय काय म्हणाला?
Sai Sudharsan Hit-Wicket IPL 2026 : चौकार गेला, पण पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून सगळेच हैराण, गिलनेही गुडघे टेकले; IPL च्या इतिहासात सलग दुसऱ्या सामन्यात साई सुदर्शनसोबत तेच घडलं; पाहा Video
चौकार गेला, पण पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून सगळेच हैराण, गिलनेही गुडघे टेकले; IPL च्या इतिहासात सलग दुसऱ्या सामन्यात साई सुदर्शनसोबत तेच घडलं; पाहा Video

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Embed widget