एक्स्प्लोर

Ind vs Eng T20 LIVE Score | टी20 मालिकेत इंग्लंडची सरशी

दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सामना खिशात टाकला. परिणामी आता, बरोबरीत असणाऱ्या या मालिकेत कोण सरशी मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LIVE

Key Events
Ind vs Eng T20 LIVE Score | टी20 मालिकेत इंग्लंडची सरशी

Background

IND Vs ENG 3rd T20 कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाकडून मात मिळाल्यानंतर टी20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेची सुरुवात इंग्लंडनं दणक्यात केली. भारतीय संघाला पराभवाचा दणका देत या संघानं टी20 सामन्यांच्या मालिकेत सरशी मिळवली. पण, त्यानंतर पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सामना खिशात टाकला. परिणामी आता, बरोबरीत असणाऱ्या या मालिकेत कोण सरशी मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

सध्याच्या घडीला भारतीय संघाच्या फलंदाजीची फळी पाहता रोहित शर्माला या सामन्यात स्थान मिळावं अशी क्रीडारसिकांची मागणी आणखी तीव्र होत आहे. त्यामुळं त्याला संधी मिळाल्यास भारतीय फलंदाजीला मोठा आधार मिळेल ही बाब नाकारता येत नाही. 

अर्धशतकी खेळीनंतर विराट इशानला म्हणाला, 'ओए... चारो तरफ बॅट दिखा'

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड संघांमधील उर्वरित तिन्ही टी 20  सामने आता प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार असल्याची माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशननं दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुजरात क्रिकेट असोसिएशननं हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचं संकट पाहता, एकदिवसीय मालिकाही प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येणार आहे. 

22:36 PM (IST)  •  16 Mar 2021

T20 Updates इंग्लंडनं जिंकला सामना...

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळला गेलेला तिसरा टी20 सामना इंग्लंडनं खिशात टाकला. 8 गडी राखत इंग्लंडनं हा सामना जिंकला. 

21:49 PM (IST)  •  16 Mar 2021

Ind vs Eng T20 LIVE इंग्लंडचा दुसरा गडी बाद

18 धावा करुन डेव्हिड मलान बाद. वॉशिंग्टन सुंदरनं धाडलं तंबूत परत 

21:20 PM (IST)  •  16 Mar 2021

Ind vs Eng

इंग्लंडच्या संघालाही सुरुवातीच्या काळातच पहिला झटका मिळाला आहे. जेसन रॉय तंबूत परत.

21:05 PM (IST)  •  16 Mar 2021

Ind vs Eng T20 रॉय आणि बटलर इंग्लंडचे सलामीवीर

रॉय आणि बटलर यांनी अतिशय आत्मविश्वासाने इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात केली. 

20:53 PM (IST)  •  16 Mar 2021

Ind vs Eng T20 LIVE Score भारताकडून इंग्लंडपुढे 156 धावांचं आवाहन

इंग्लंडच्या संघाकडून होणाऱ्या गोलंदाजीचा मारा झेलत भारतीय संघाने अखेर 20 षटकांमध्ये 156 धावांचं आव्हान विरोधी संघापुढे ठेवलं. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget