India Squad Highlights Against South Africa : रोहित अन् विराटचा चकवा, तीन कॅप्टन, ऋतुराज तिन्ही संघात, शूभमन वनडेतून बाहेर; टीम इंडियातील 7 सनसनाटी बदल!

India Squad Highlights Against South Africa
India Squad Highlights Against South Africa : टीम इंडियाची निवड करताना भविष्याचा विचार आणि सूचक इशारा तसेच शेवटची संधी असा मिलाप झाल्याचे दिसून येते.
India Squad Highlights Against South Africa : येत्या 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी उशिरा घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये तीन T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी



