एक्स्प्लोर

ICC टी-20 क्रमवारीत भारताची थेट दुसऱ्या स्थानी झेप!

टीम इंडियानं आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकतीच झालेली श्रीलंकेविरुद्धची मालिका भारतानं 3-0 अशी खिशात घालत दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे टीम इंडियानं वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला मागे टाकत 121 गुणांसह क्रमवारीत दुसरं स्थानं गाठलं.

  मुंबई : टीम इंडियानं आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकतीच झालेली श्रीलंकेविरुद्धची मालिका भारतानं 3-0 अशी खिशात घालत दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे टीम इंडियानं वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला मागे टाकत 121 गुणांसह क्रमवारीत दुसरं स्थानं गाठलं. या मालिकेआधी टीम इंडिया क्रमवारीत चौथ्या स्थानावर होती. या यादीत 124 गुणांसह पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. दरम्यान, कालच्या (रविवार) सामन्यात भारतानं श्रीलंकेवर  पाच विकेट्सने विजय मिळवत 3-0 अशी मालिका खिशात घातली. टीम इंडियाने श्रीलंकेला याअगोदर वन डेत आणि कसोटी मालिकेतही पराभवाची धूळ चारली होती. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. तर तीन सामन्यांच्याच कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेवर 1-0 ने मात केली होती. या मालिकेतील दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. भारताने 2017 मध्ये श्रीलंकेवर तिन्ही फॉरमॅटमध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. श्रीलंकेत झालेल्या तिन्ही फॉरमॅटमधील मालिकेत भारताने 9-0 ने विजय मिळवला होता. तर भारतातील तिन्ही फॉरमॅटमध्ये 6-1 ने विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test Day-2 : आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
IND vs NZ 2nd Test : तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
तो रडतोय...; सिराजला दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतरचे 'ते' दृश्य पाहून माजी क्रिकेटपटूही सुन्न; काळजाला भिडणारी प्रतिक्रिया
Mumbai Indians Captain News : मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
Embed widget