एक्स्प्लोर

‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत भारत पहिल्या शंभरात!

मुंबई : भारतीय फुटबॉल संघानं फिफाच्या जागतिक क्रमवारीत शंभराव्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या 21 वर्षांत भारतीय संघानं फिफाच्या क्रमवारीत मिळवलेलं हे सर्वोत्तम स्थान आहे. भारताची फिफा क्रमवारीतली सर्वोत्तम कामगिरी ही 96 व्या स्थानाची आहे. भारतीय संघानं फेब्रुवारी 1996मध्ये फिफा क्रमवारीत 96 वं स्थान मिळवलं होतं. त्यानंतर 1996 सालच्या एप्रिल महिन्यात भारताची फिफा क्रमवारीत शंभराव्या स्थानावर घसरण झाली. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी भारतीय संघ पुन्हा शंभराव्या स्थानावर दाखल झाला आहे. फिफाच्या क्रमवारीत पहिल्या शंभर संघांमध्ये स्थान मिळवण्याची भारताची स्वातंत्र्यानंतर ही केवळ सहावी वेळ आहे. आशियाई क्रमवारीत भारतानं आपलं अकरावं स्थान कायम राखलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Wheelchair Cricket Victory : टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
Rohit Sharma Captain MI IPL 2027 : रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story
रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story
IND vs NZ 2nd Test DAY-2 Stump : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
Suryakumar Yadav News : मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर
मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget