एक्स्प्लोर

वर्ल्ड इलेव्हनसोबत पाकिस्तानमध्ये खेळाडू पाठवण्यास भारताचा नकार!

वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यात 12, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.

लाहोर : पाकिस्तानमध्ये 2009 नंतर पहिल्यांदाच आंरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. यामध्ये केवळ 2015 साली झिम्बाब्वोविरुद्ध झालेला सामना अपवाद आहे. 2009 मध्ये श्रीलंकन खेळाडूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता. पुढील महिन्यात पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात लाहोरमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड इलेव्हनचं नेतृत्त दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डूप्लेसी करणार आहे. वर्ल्ड इलेव्हनमध्ये सात देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या मालिकेसाठी खेळाडू पाठवण्यासाठी भारताने नकार दिला आहे. वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यात 12, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. झिम्बाम्ब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर या मालिकेसाठी वर्ल्ड इलेव्हनचा प्रशिक्षक असेल. तर खेळाडूंना आयसीसीकडून मानधन देण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज संघ नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती आहे. पाकिस्तानने देशात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये भारतीय खेळाडू नसल्याची आफ्रिदीला खंत

संघ : पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार), फखर जमान, अहमद शहजाद, बाबर आजम, शोएब मलिक, उमर अमिन, इमाद वसीम, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, अमीर यमीन, मोहम्मद आमिर, रुमन रईस, उस्मान खान, सोहेल खान वर्ल्ड इलेव्हन : फाफ डूप्लेसी (कर्णधार), हाशिम अमला, जार्ज बेली, पॉल कॉलिंगवूड, बेन कटिंग, ग्रँट इलियट, तमीम इकबाल, डेव्हिड मिलर, टिम पेन, थिसारा परेरा, डॅरेन सॅमी, सॅम्युअल बद्री, मॉर्ने मॉर्केल आणि इम्रान ताहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget