एक्स्प्लोर

श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर 5-0 ने मात देणारा भारत एकमेव संघ!

श्रीलंकेला त्यांच्याच देशात जाऊन 5-0 ने मात देणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.

कोलंबो : विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे सामन्यांच्या मालिकेतही क्लीन स्विपची नोंद केली. भारताने कोलंबोच्या पाचव्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेवर 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताने या विजयासोबतच विश्वविक्रमाचीही नोंद केली. वन डे क्रिकेटच्या 46 वर्षांच्या इतिहासात श्रीलंकेला त्यांच्याच देशात जाऊन 5-0 ने मात देणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला वन डे 9 विकेट्सने, दुसरा 3 विकेट्सने, तिसरा 6 विकेट्सने, चौथा 168 धावांनी आणि पाचवा वन डे 6 विकेट्सने जिंकला. भारताने श्रीलंकेवर तीन वर्षात सलग दुसऱ्यांदा 5-0 ने मात केली. यापूर्वीही भारताने मायदेशात नोव्हेंबर 2014 मध्ये श्रीलंकेला 5-0 ने धूळ चारली होती. दरम्यान भारताने परदेशात दुसऱ्यांदा 5-0 ने विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वातच टीम इंडियाने यापूर्वी झिम्बाम्ब्वेवर त्यांच्याच देशात 5-0 ने मात केली होती. संबंधित बातम्या :

सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर!

क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा

वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

Embed widget