एक्स्प्लोर

IND Vs AUS | 5 विकेट घेणारा सिराज वडिलांच्या आठवणीनं भावूक, आईच्या एका फोनकॉलनं दिली ताकद

दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत माघारी धाडणारा मोहम्मद सिराज क्रीडारसिक आणि दिग्गज खेळाडूंच्या प्रशंसेस पात्र ठरला.

IND Vs AUS भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमधील चौथ्या कसोटीमध्ये खऱ्या अर्थानं नव्या जोमाच्या खेळाडूंनी आपली छाप सोडली. या सामन्याच्या चौथ्या दिवशी दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत माघारी धाडणारा मोहम्मद सिराज क्रीडारसिक आणि दिग्गज खेळाडूंच्या प्रशंसेस पात्र ठरला. सिराज या अतिशय खास प्रसंगी वडिलांच्या आठवणीनं भावूक झाला. तर, त्यानं या कामगिरीतं श्रेय आईलाही दिलं. (IND Vs AUS 4th Test) चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सिराजनं ही बाब स्पष्ट केली. 'वडिलांच्या निधनांतर मला आईनं कायमच चांगल्या खेळासाठी प्रेरित केलं', असं तो म्हणाला. शिवाय वडील हयात असते, तर त्यांना आज माझा अभिमान वाटला असता, असं म्हणत त्यांत्याच आशीर्वादांमुळं मी आज ही कामगिरी करु शकलो, अशा शब्दांत त्यानं आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आईनं दिला मानसिक आधार पाच विकेट आपल्या नावे करणं ही बाब अतिशय भाग्याची असल्याचं मोहम्मद सिराजनं सांगितलं. 'सामन्यानंतर मी घरच्यांशी संवाद साधला, आईशी संवाद साधला. यापुढंही चांगली कामगिरी करण्यासाठी आईनं मला प्रेरित केलं. तिच्याशी संवाद साधल्यानंतर मला एक प्रकारचा मानसिक आधारच मिळाला', असं सिराज म्हणाला. England Series Selection | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी दोन मोठे खेळाडू संघात परतण्यास सज्ज ऑस्ट्रेलया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघात सध्या मोहम्मद सिराज अत्यंत उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्यानं या मालिकेमध्ये आतापर्यंतच्या एकूण 6 खेळींमध्ये 13 गडी बाद करत हे विकेट आपल्या नावे केले आहेत. शिवाय या मालिकेत एका खेळीत 5 विकेट घेणाराही तो एकुलता एक भारतीय गोलंदाज ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
77 चेंडूत 0 धावा, सामन्यात पुढे जे काही घडलं, मैदानातील सगळे चकीत; क्रिकेट इतिहासातील सर्वात धक्कादायक अन् लाजिरवाणा विक्रम
77 चेंडूत 0 धावा, सामन्यात पुढे जे काही घडलं, मैदानातील सगळे चकीत; क्रिकेट इतिहासातील सर्वात धक्कादायक अन् लाजिरवाणा विक्रम
SL vs IND 1st Test : कर्णधार शुभमन गिल मांडी घालून बसला, कोच गौतम गंभीर थेट समोर जाऊन बसला! कॅमेऱ्यात कैद झाली दोघांची ‘गंभीर’ चर्चा, पाहा VIDEO
कर्णधार शुभमन गिल मांडी घालून बसला, कोच गौतम गंभीर थेट समोर जाऊन बसला! कॅमेऱ्यात कैद झाली दोघांची ‘गंभीर’ चर्चा, पाहा VIDEO

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget