एक्स्प्लोर

ICC ODI Rankings: तीन वर्षानंतर विराटची अव्वल स्थानावरुन घसरण, पाकिस्तानच्या बाबर आझम बनला नंबर वन!

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं प्रथम स्थान त्याला गमावावं लागलं आहे.  पाकिस्तानच्या बाबर आझमनं नंबर एकचं स्थान प्राप्त केलं आहे.

ICC ODI Rankings: इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांची क्रमवारी (ICC Ranking) जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं प्रथम स्थान त्याला गमावावं लागलं आहे.  पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानच्या बाबर आझमनं नंबर एकचं स्थान प्राप्त केलं आहे. 26 वर्षीय  बाबर आझम 865 गुणांसह ताज्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आला आहे.  

कोहली मागील 1,258 दिवसांपासून फलंदाजीच्या क्रमवारीत टॉपवर होता.  त्याचं स्थान आता बाबरनं पटकावलं आहे. बाबर झहीर अब्बास (1983-84), जावेद मियांदाद (1988-89) आणि मोहम्मद यूसुफ (2003) नंतर आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावणारा चौथा खेळाडू ठरला आहे. आता कोहली 857 गुणांसह दुसऱ्या नंबरवर आहे.  

बर्‍याच दिवसांपासून दुसर्‍या क्रमांकावर असलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ताज्या क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे 825 अंक आहेत. न्यूझीलंडचा रॉस टेलर 801 गुणांसह चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच 791 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर जमानने 193 धावांची खेळी केली. या खेळीमुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत त्याला चांगलाच फायदा झाला आहे. आता तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.  


ICC टॉप पाच फलंदाज

बाबर आझम- पाकिस्तान

विराट कोहली- भारत

रोहित शर्मा- भारत

रॉस टेलर- न्यूझीलंड

अॅरॉन फिन्च- ऑस्ट्रेलिया 


ICC टॉप पाच गोलंदाज

ट्रेन्ट बोल्ट - न्यूझीलंड

मुजीब उर रहमान- बांगलादेश

मॅट हेन्री- न्यूझीलंड

जसप्रीत बुमराह- भारत

मेहेदी हसन- दक्षिण आफ्रिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Embed widget