एक्स्प्लोर

World Cup 2019 : शंकर की कार्तिक? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 'या' खेळाडूला मिळणार संधी

विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना आज तुल्यबळ न्यूझीलंडशी आहे. विश्वचषकातल्या याही सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे सामन्याची वेळ पुढे ढकलली आहे. 3.30 वाजता सामना व्यवस्थापक सामन्याची वेळ जाहीर करतील.

लंडन : विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना आज तुल्यबळ न्यूझीलंडशी आहे. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक मोहिमेची मोठ्या झोकात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला नमवून, तीनपैकी तीन सामन्यांमध्ये विजय साजरा केला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड संघांत चुरशीचा सामना अपेक्षित आहे. पण विश्वचषकातल्या याही सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे सामन्याची वेळ पुढे ढकलली आहे. 3.30 वाजता सामना व्यवस्थापक सामन्याची वेळ जाहीर करतील. दरम्यान, भारताचा सलामीवीर शिखर धवन जखमी असल्यामुळे त्याच्या जागी आज कोणाला संघात स्थान मिळणार याची सर्वांना उस्तुकता आहे. शिखर धवनच्या जागी के.एल. राहुल सलामीला फलंदाजी करणार आहे. परंतु संघात अकरावा खेळाडू म्हणून कोणाचा समावेश होणार याबद्दलही लोकांमध्ये कुतूहल आहे. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल सलामीला येतील. तर कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. दिनेश कार्तिकला चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे कार्तिकला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर अष्टपैलू विजय शंकरदेखील चौथ्या क्रमांकावर खेळण्यास समर्थ आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावरील फलंदाजासाठी विजय शंकर किंवा दिनेश कार्तिक या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. मधल्या फळीत भारतीय संघ बलवान आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या, माजी कर्णधार एमएस धोनी आणि अष्टपैलू केदार जाधव मधल्या फळीत फलंदाजी करतील. गोलंदाजीमध्ये भारतीय संघाला कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही. जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल हा गोलंदाजांचा तोफखाना भारताकडे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Prichard Colon Death at 33 : 221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
Ind vs Sl 1st Test : भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Embed widget