एक्स्प्लोर

Harbhajan Singh-Geeta Basra Baby: हरभजन-गीता बसराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Harbhajan Singh-Geeta Basra Baby: भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसराच्या घरी पाहुण्याचं आगमन झालं आहे. हरभजन सिंहनं ट्वीट करुन मुलगा झाल्याचं सांगितलं आहे. 

Harbhajan Singh-Geeta Basra Baby: भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बसराच्या घरी पाहुण्याचं आगमन झालं आहे. हरभजन सिंहनं ट्वीट करुन मुलगा झाल्याचं सांगितलं आहे. मुलगा झाल्याची बातमी कळताच हरभजन आणि गीता बसरावर शुभेच्छांचा वर्षाव केला जाऊ लागला आहे. 

गीता बसराने मार्च महिन्यातच आपल्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली होती. तिने त्यावेळी जे फोटो शेअर केले आहेत त्यात हरभजन आणि त्यांची मुलगी दिसले होते.  हरभजन आणि गीता बसरा यांची एक पाच वर्षाची मुलगी आहे, जिचं नाव हिनाया आहे. 

गीता बसरा ब्रिटेनमध्ये जन्मली. तिनं 2006 मध्ये इमरान हाशमीसोबत 'दिल दिया है' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं.  त्यानंतर 'द ट्रेन' मध्येही ती दिसली. मात्र तिला बॉलिवूडमध्ये जास्त यश मिळू शकलं नाही. हरभजन आणि गीता आपल्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं.

हरभजन सिंगचं सिल्वर स्क्रीनवर पदार्पण, 'फ्रेंडशिप' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार

गेल्या आठवड्यात वाढदिवसादिवशी हरभजनच्या चित्रपटाची घोषणा
 क्रिकेटपटू हरभजन सिंग क्रिकेटचं मैदाना गाजवल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हरभजन ‘फ्रेंडशिप’ या तमिळ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. हरभजनच्या 41 वाढदिवसानिमित्त शनिवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज केले होते.  हरभजन सिंगने यापूर्वी 'मुझसे शादी करोगी', 'भज्जी इन प्रॉब्लम' आणि 'सेकंड हँड हसबंड' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. मात्र आता भज्जी मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. टफेंड स्टुडिओ लिमिटेडने हरभजनसोबतच्या आपल्या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget