एक्स्प्लोर

'मी फुकट खेळेन, ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा खेळू द्या'

विस्कळीत झालेली संघाची घडी पुन्हा बसवण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क सरसावला आहे.

सिडनी: बॉल टॅम्परिंगप्रकरणामुळे जगभरातून टीका झालेला ऑस्ट्रेलिया संघ अजूनही सावरलेला नाही. आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, कॅमरुन बॅनक्रॉफ्ट आणि कर्णधारपद गमावलेल्या स्टीव्ह स्मिथवर बंदी घातली आहे. विस्कळीत झालेली संघाची घडी पुन्हा बसवण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क सरसावला आहे. पुन्हा टीममध्ये येण्याची इच्छा मायकल क्लार्कने पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी फुकटात ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यास तयार आहे, असा प्रस्ताव त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला आहे. बॉल टॅम्परिंगमुळे बिथरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी क्लार्कने हा प्रस्ताव दिला. ऑस्ट्रेलियासाठी सर्व काही करण्यास तयार 37 वर्षीय क्लार्कने संडे टेलीग्राफच्या मुलाखतीत, आपण ऑस्ट्रेलियासाठी सर्व काही करण्यास तयार असल्याचं सांगितलं. क्लार्क म्हणाला, “वय हे केवळ एक वर्ष असतं. मी वयाची काळजी करत नाही. ब्रॅड हॉग 45 व्या वर्षापर्यंत खेळत होता. त्यामुळे वयावर नव्हे तर तुमची प्रतिभा आणि निष्ठा यावर अवलंबून असतं. मी माझं मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांना मेसेजद्वारे कळवलं आहे, मात्र अद्याप त्यांचं उत्तर आलेलं नाही”. क्लार्कची निवृत्ती मायकल क्लार्कने 2015 मध्ये 115 व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्लार्कने कसोटीत 48.33 च्या सरासरीने 8643 धावा केल्या आहेत. क्लार्कच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये क्रिकेट वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली.

महत्त्वाच्या बातम्या

India vs UAE : मोठी बातमी, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, गोलंदाजांची पुन्हा धुलाई, यूएईचा भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय 
टीम इंडियाचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, यूएईनं 26 बॉलमध्ये मॅच संपवली, भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय
Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी  
चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
Yuvraj Singh: अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Embed widget