एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

60 वर्षात पहिल्यांदाच इटलीचा संघ फिफासाठी अपात्र

तब्बल चार वेळा चॅम्पियन ठरलेला इटलीचा संघ 60 वर्षात पहिल्यांदाच फिफा विश्वचषकासाठी अपात्र ठरला. स्वीडनसोबत झालेल्या प्लेऑफमध्ये इटलीला सामना अनिर्णित ठेवण्यास भाग पडलं. त्यामुळे 1958 नंतर यंदा पहिल्यांदाच फिफा विश्वचषकात इटलीचा संघ खेळताना दिसणार नाही.

मिलान : तब्बल चार वेळा चॅम्पियन ठरलेला इटलीचा संघ 60 वर्षात पहिल्यांदाच फिफा विश्वचषकासाठी अपात्र ठरला. स्वीडनसोबत झालेल्या प्लेऑफमध्ये इटलीला सामना अनिर्णित ठेवण्यास भाग पडलं. त्यामुळे 1958 नंतर यंदा पहिल्यांदाच फिफा विश्वचषकात इटलीचा संघ खेळताना दिसणार नाही. प्लेऑफच्या सामन्यात स्वीडनने इटलीला एकही गोल करु दिला नाही. त्यामुळे हा सामना 0-0 ने अनिर्णित राहिला. फुटबॉलच्या इतिहासात इटलीचा संघ दुसऱ्यांदा फिफासाठी अपात्र ठरला. यापूर्वी 1930 आणि 1958 मध्ये स्वीडनमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी इटलीचा संघ अपात्र ठरला होता. फिफा विश्वचषकात इटलीच्या संघाला चार वेळा विश्वविजेता होण्याचा मान मिळाला. पण यावेळी प्लेऑफच्या सामन्यात सर्वाधिक वेळ बॉल आपल्याकडेच ठेवूनही, इटलीच्या फुटबॉलपटूंना एकदेखील गोल करता आला नाही. प्लेऑफच्या पहिल्या फर्स्ट हाफमध्ये मिड फिल्डर जॅकब जोहान्सनच्या गोलमुळे स्वीडनला 1-0 असा विजय मिळाला. त्यामुळे दुसऱ्या हाफमध्ये होम ग्राऊंडवर इटलीला कोणत्याही परिस्थितीत स्वीडनचा 2-0 ने पराभव करणं गरजेचं होतं. पण यात इटलीच्या फुटबॉलपटूंना अपयश आलं. इटलीच्या अपयशामुळे स्वीडनचा संघ 2006 नंतर पहिल्यांदा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. यंदा रशियामध्ये फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. या टुर्नामेंटमध्ये इटलीचा संघ दिसणार नसल्याने इटलीतील लाखो फुटबॉलप्रेमींचा हिरमोड झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव
मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव
मुंबईत लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; ट्रेनमधून पडलेल्या केऊल सावलाला टेम्पोतून रुग्णालयात नेलं, रेल्वेची ॲम्ब्युलन्स कुठे होती?
मुंबईत लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; ट्रेनमधून पडलेल्या तरुणाला टेम्पोतून रुग्णालयात नेलं, रेल्वेची ॲम्ब्युलन्स कुठे होती?
Budh Gochar 2024 : अवघ्या काही दिवसांत बुध ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू; सर्वच क्षेत्रात लाभाच्या संधी
अवघ्या काही दिवसांत बुध ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' 5 राशींसाठी सुवर्णकाळ; सर्वच क्षेत्रात मिळणार लाभाच्या संधी
उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार
उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Konkan Graduate Constituency : MNS ची माघार, कोकण पदवीधरसाठी Abhijit Panse अर्ज भरणार नाहीतMaharshtra Maratha MP : जरांगेंच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट,किती मराठा खासदार निवडून आले?Special ReportDombivali Blast Special Report : पप्पांसाठी चिमुकलीची आर्त हाक;  हृदय पिळवटून टाकणारी कहाणीABP Majha Headlines : 08 AM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव
मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव
मुंबईत लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; ट्रेनमधून पडलेल्या केऊल सावलाला टेम्पोतून रुग्णालयात नेलं, रेल्वेची ॲम्ब्युलन्स कुठे होती?
मुंबईत लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; ट्रेनमधून पडलेल्या तरुणाला टेम्पोतून रुग्णालयात नेलं, रेल्वेची ॲम्ब्युलन्स कुठे होती?
Budh Gochar 2024 : अवघ्या काही दिवसांत बुध ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू; सर्वच क्षेत्रात लाभाच्या संधी
अवघ्या काही दिवसांत बुध ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' 5 राशींसाठी सुवर्णकाळ; सर्वच क्षेत्रात मिळणार लाभाच्या संधी
उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार
उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
Embed widget