एक्स्प्लोर

FIFA WC 2022 : इंग्लंडचा सामना युएसएशी, नेदरलँडसमोर इक्वेडोरचे आव्हान; जाणून घ्या आजचं सविस्तर वेळापत्रक

Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सर्व संघानी आपआपला पहिला सामना खेळला असून आजपासून सर्वजण आपल्या दुसऱ्या सामन्यांची सुरुवात करणार आहेत.

Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) आज चार सामने होणार आहेत. इंग्लंड, नेदरलँड आणि वेल्ससारखे मोठे संघ अॅक्शनमध्ये दिसणार आहेत. राऊंड ऑफ 16 गाठण्यासाठी  आजचे हे चारही सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. इंग्लंड आणि नेदरलँडच्या संघांनी आपापले सामने जिंकल्यास ते पुढील फेरीतील त्यांचे तिकीट निश्चित करतील. त्याचवेळी, इराणचा संघ आज हरला, तर त्याचा पुढील फेरीचा मार्ग बंद होईल. यजमान कतार आणि सेनेगल यांच्यात आज करो या मरोचं सामना असणार आहे. 

1. वेल्स विरुद्ध इराण : वेल्सचा शेवटचा सामना यूएसए विरुद्ध अनिर्णित राहिला, तर इराणचा इंग्लंडकडून पराभव झाला आहे. अशा परिस्थितीत आजचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जर इराण हरला तर त्यांच्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग बंद होईल, तर वेल्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांच्यासाठी राऊंड ऑफ 16 चा मार्ग आणखी कठीण होईल. दोन्ही संघ आज दुपारी 3.30 वाजता भिडतील.

2.कतार विरुद्ध सेनेगल: यजमान कतार आणि सेनेगल यांच्यातील सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. अशा परिस्थितीत राऊंड ऑफ 16 मध्ये एन्ट्रीसाठी त्यांना कोणत्याही किंमतीवर आज विजय आवश्यक असेल. पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं.

3. नेदरलँड विरुद्ध इक्वेडोर: हा सामना रात्री 9.30 वाजता होणार आहे. शेवटच्या सामन्यात नेदरलँडने सेनेगलचा तर इक्वेडोरने कतारचा पराभव केला होता. आजच्या सामन्यातील विजयी संघ पुढील फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल.

4.इंग्लंड विरुद्ध युएसए: आज रात्री उशिरा इंग्लंड आणि युएसए अर्थात अमेरिका यांच्यात सामना होणार आहे. सामना 12.30 वाजता सुरू होईल. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर पुढील फेरीत ते आपलं स्थान जवळपास पक्क करतील इंग्लंडने गेल्या सामन्यात इराणचा 6-2 ने एकतर्फी पराभव केला होता. त्याचवेळी अमेरिकेचा सामना वेल्सविरुद्ध अनिर्णित राहिला.

 कुठे पाहाल सामना?

भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget