एक्स्प्लोर
ख्रिस्तियानो रोनाल्डोने मेस्सीला मागे टाकलं
जागतिक फुटबॉल संघटना 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.

लंडन: पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले आहेत. जागतिक फुटबॉल संघटना 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. लंडनच्या पेलाडियम थिएटरमध्ये सोमवारी रात्री हा शानदार सोहळा पार पडला.
रोनाल्डोने आपल्या पुरस्काराबद्दल जगभरातील आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचसोबत मेस्सीचा पाचवेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रमदेखील त्याने मोडीत काढलाय.
रोनाल्डोने आपल्या पुरस्काराबद्दल जगभरातील आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचसोबत मेस्सीचा पाचवेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रमदेखील त्याने मोडीत काढलाय. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























