एक्स्प्लोर

अंतिम वनडेसाठी विंडिजनं पोलार्डला आराम द्यावा: वकार

शारजा: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसनं थेट वेस्टइंडिजचा फलंदाज पोलार्डवर हल्लाबोल केला आहे. पाकविरुद्ध होणाऱ्या अंतिम वनडे सामन्यात पोलार्डला आराम द्यावा. असं त्याचं मत आहे. न्यूज एजन्सी सीएमसीच्या मते, वकार म्हणाला की, 'रविवारी शारजामध्ये झालेल्या सामन्यात 338 धावांचा पाठलाग करताना विस्फोटक फलंदाज पोलार्डनं अजिबात मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला नाही.' या सामन्यात पोलार्ड 38व्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा स्कोअर 194 आणि 4 विकेट असा होता. त्यावेळी संघाला 12 रन प्रति ओव्हर हवे होते. पण पोलार्डनं मोठे फटके मारले नाहीत. त्यामुळे वेस्टइंडिजला 59 धावांनी पराभव स्वीकारावा लागला असं वकारचं म्हणणं आहे. वकार म्हणाला की, 'त्याचा फलंदाजीचा अंदाज हा संघाचा आत्मविश्वास ढासळवणारा होता.' 'जवळजवळ तो त्या सामन्यात नव्हताच असं वाटत होतं. त्यानं मधल्या फळीतीला फलंदाजाप्रमाणे आपली भूमिकाच बजावली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, त्याला आराम द्यायला हवा.' वेस्टइंडिजनं पाकविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिकाही 0-3 ने गमावली आहे. तर वनडे मालिकेतही ते 0-2ने मागे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Live Score : न्यूझीलंडची पुरती कोंडी! रोहितच्या अचूक थ्रोवर डॅरिल मिचेल धावबाद, किवीची अर्धी टीम गारद, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st ODI Live : न्यूझीलंडची पुरती कोंडी! रोहितच्या अचूक थ्रोवर डॅरिल मिचेल धावबाद, किवीची अर्धी टीम गारद, जाणून घ्या LIVE अपडेट
Meghalaya Cricket Controversy : क्रिकेटमध्ये कधी पाहिला नसेल असा ड्रामा! एका रात्रीत संपूर्ण संघाची हकालपट्टी, ड्रेसिंग रूमला कुलूप, पोलिसांना बोलावण्याची वेळ; रणजी ट्रॉफीत नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये कधी पाहिला नसेल असा ड्रामा! एका रात्रीत संपूर्ण संघाची हकालपट्टी, ड्रेसिंग रूमला कुलूप, पोलिसांना बोलावण्याची वेळ; रणजी ट्रॉफीत नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st ODI Playing XI : चार वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू; 6 गोलंदाजांना संधी, पण मोहम्मद सिराज OUT! शुभमन गिलने सर्वांनाच चकित केलं, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
चार वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू; 6 गोलंदाजांना संधी, पण मोहम्मद सिराज OUT! शुभमन गिलने सर्वांनाच चकित केलं, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
Jesus De Miguel Death : मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Embed widget