एक्स्प्लोर

आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक

Asian Taekwondo Championships : सीता, हर्षा सिंघा, उषा धामणस्कर यांनी आशियाई तायक्वांदाे स्पर्धेत भारतीय संघासाठी पदकांचे दुहेरी यश संपादन केले.

Asian Taekwondo Championships : कांस्यपदक विजेत्या रुपा बायोरच्या कामगिरीला उजाळा देत सीता, हर्षा सिंघा, उषा धामणस्कर यांनी आशियाई तायक्वांदाे स्पर्धेत भारतीय संघासाठी पदकांचे दुहेरी यश संपादन केले. या तीनही नैपुण्यवान खेळाडूंनी सर्वाोत्तम कामगिरी नोंदवली आणि पुमसे खेळ प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. (Double Success for India in Asian Taekwondo Championships; Silver in Poomsae)

हे भारतीय संघाचे या स्पर्धेतील ऐतिहासिक पदक ठरले. सीता, हर्षा आणि उषा यांनी या गटात ३० गुणांची कमाई करत पदकाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. या पदकासह भारतीय संघाच्या नावे स्पर्धेत सलग दुसऱ्या पदकाची नोंद झाली. अरुणाचल प्रदेशच्या रुपाने पहिल्याच दिवशी पदकाचे खाते उघडले होते. तिने मंगळवारी पुमसे गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. 

भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव  शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने व्हिएतनाममधील या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.   कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय तायक्वांदो संघाने क्रीडा विश्वात धडाकेबाज मुसंडी मारली आहे. यामुळे संघाला पहिल्याच आशियाई स्पर्धेत पदकाचा इतिहास रचता आला. आता भारतीय संघाला या स्पर्धेत मोठे यश संपादन करण्याची संधी आहे. 

खेळाडूंची कामगिरी काैतुकास्पद : शिरगावकर

भारतीय संघातील खेळाडूंनी अथक परिश्रमातून हे ऐतिहासिक पदक मिळवले आहे. गुणवंत खेळाडूंना आपला वेगळा ठसा उमवटण्याची माेठी संधी आहे. आता हे पदक सर्वांसाठी अभिमानास्पद ठरलेले आहे, यामुळे हे इतिहास रचणारे खेळाडू सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत. यासाठी खेळाडूंनी कसून तयारी केली होती. भविष्यातही ते अशीच उंच झेप घेतील अशा शब्दात अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी काैतुकाचा वर्षाव केला.

आजपासून क्युरोगीच्या स्पर्धा; युवा खेळाडू आहेत पदकाचे शिलेदार

व्हिएतनाम येथील आशियाई स्पर्धेतील क्युरोगीच्या इव्हेंटला गुरुवारपासून सुरुवात होईल. या प्रकारातही भारतीय संघ पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय क्युरोगी संघातील  प्रशांत राणा, अजय कुमार, नवीन, भुमेश कुमार मैथिल, शिवांश त्यागी, ऋषभ, सक्षम यादव, रक्षा चहर, सानिया खान, अनुशिया प्रेमराज, इतिशा दास, रुदाली बारूआ हे पदकाचे प्रबळ दावेदार आहेत.

आणखी वाचा :

व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget