एक्स्प्लोर

DC vs CSK: चेन्नईकडून पराभवानंतर ऋषभ पंत म्हणाला, मी निशब्द झालोय,पण...

Delhi vs Chennai: पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच निराश झाला आहे. त्यानं निराशा व्यक्त करताना आम्ही नक्कीच फायनल मध्ये पोहोचू असाही विश्वास व्यक्त केला आहे.   

Delhi vs Chennai: आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये काल चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सवर चार विकेट्सनी विजय मिळवला.  धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं नवव्यांदा फायनलमध्ये जागा मिळवली आहे. दिल्लीचा संघ या सामन्यात मजबूत स्थितीत दिसत असतानाही शेवटी त्यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चांगलाच निराश झाला आहे. त्यानं निराशा व्यक्त करताना आम्ही नक्कीच फायनल मध्ये पोहोचू असाही विश्वास व्यक्त केला आहे.   

ऋषभ पंत म्हणाला की, अशा प्रकारे पराभूत होणं निराशाजनक आहे. या पराभवानंतर बोलायला माझ्याकडं काही शब्दच नाहीत.  टॉम कुर्रनला शेवटची ओव्हर देण्यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, त्यानं आधी चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळं त्याच्याकडून शेवटची ओव्हर टाकून घेतली.  

चांगली कामगिरी करु आणि नक्कीच फायनलमध्ये पोहोचू
ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही आधी फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभारली. मात्र गोलंदाजी खराब झाल्यानं चेन्नईनं चांगली खेळी केली. त्यानं म्हटलं की, आमच्याकडे फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये यातून धडा घेऊन चांगली कामगिरी करु आणि नक्कीच फायनलमध्ये पोहोचू. 

ऋतुराज, उथप्पा, धोनी विजयाचे शिल्पकार

दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठली. कर्णधार एमएस धोनीने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या सहा चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. त्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतके झळकावली. उथप्पाने 44 चेंडूत 63 धावा आणि गायकवाडने 50 चेंडूत 70 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्सने शेवटच्या षटकात सहा गडी गमावून विजय मिळवला.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket : इंग्लंडमधील पराभवाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादळ! खराब फॉर्मसोबत ‘या’ आरोपांमुळे रिजवान-इमामवर कारवाई, निवड समितीही रडारवर
इंग्लंडमधील पराभवाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादळ! खराब फॉर्मसोबत ‘या’ आरोपांमुळे रिजवान-इमामवर कारवाई, निवड समितीही रडारवर
IND vs PAK LIVE : पैसे खर्च करण्याची गरज नाही! भारत-पाकिस्तानचा थरारक सामना फ्रीमध्ये कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
पैसे खर्च करण्याची गरज नाही! भारत-पाकिस्तानचा थरारक सामना फ्रीमध्ये कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! 7 खेळाडू बाहेर केल्यानंतर आता आणखी एका निवडकर्त्याची होणार हकालपट्टी; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?
Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget