एक्स्प्लोर

नाताळ साजरा केल्यामुळे क्रिकेटपटू मोहम्मद कैफ ट्रोल

कैफने ख्रिस्ती सण साजरा केल्यामुळे नाराज झालेल्या फॉलोवर्सनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं आहे.

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. नाताळच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केल्यामुळे कैफवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मोहम्मद कैफने पत्नी आणि मुलांसोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये कैफने सांताक्लॉजची टोपी घातली आहे, तर बाजूला ख्रिसमस ट्री दिसत आहे. 'मेरी ख्रिसमस! सर्वत्र प्रेम आणि शांतता नांदू दे.' अशा शुभेच्छा त्याने दिल्या आहेत. कैफने ख्रिस्ती सण साजरा केल्यामुळे नाराज झालेल्या फॉलोवर्सनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं आहे. कैफने इस्लाम धर्माची परंपरा धुडकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो, मोहम्मद कैफ ट्रोल

यापूर्वी बुद्धिबळ खेळणं, सूर्यनमस्कार घालणं आणि तिहेरी तलाकची बाजू मांडल्यामुळे कैफला ट्रोल करण्यात आलं होतं.

इस्लाममध्ये वाढदिवसाची प्रथा नाही, मुलीच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर शमी ट्रोल

कैफप्रमाणेच क्रिकेटपटू मोहम्मद शमीलाही पत्नीसोबतचे फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. शमीने याला चोख प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र त्यानंतर मुलीचा वाढदिवस का साजरा केला असा प्रश्न विचारच शमीला पुन्हा ट्रोल करण्यात आलं.

रक्षाबंधन सेल्फीनंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

रक्षाबंधन साजरा केल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर क्रिकेटपटू इरफान पठाणला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. इरफानने पत्नी सफा बेगसोबत फोटो शेअर केला होता.

फेसबुकवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानं इरफान ट्रोल

या फोटोमध्ये सफा आपला चेहरा हातानं झाकत असल्याचं दिसत होतं. यावरुनही अनेकांनी ट्रोल करणं सुरु केलं होतं.

संबंधित बातम्या :

तिहेरी तलाक निर्णयावर कैफचं ट्वीट, कट्टरतावाद्यांकडून ट्रोल

मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो, मोहम्मद कैफ ट्रोल

सूर्यनमस्काराच्या फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, मोहम्मद कैफचं प्रत्युत्तर

इस्लाममध्ये वाढदिवसाची प्रथा नाही, मुलीच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर शमी ट्रोल

पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, शमीचं सडेतोड उत्तर

पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन शमीच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!

रक्षाबंधन सेल्फीनंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

फेसबुकवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानं इरफान ट्रोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya IPL 2026 : अचानक कॅप्टन बदलल्याने Mumbai Indiansमध्ये खळबळ, गाडी रुळावरून घसरलीच हार्दिक पांड्या कधी परतणार?
अचानक कॅप्टन बदलल्याने Mumbai Indiansमध्ये खळबळ, गाडी रुळावरून घसरलीच हार्दिक पांड्या कधी परतणार?
IPL 2026 Points Table : राजस्थान टेबल टॉपर, तर दिल्लीने ठोकला शड्डू, टॉप-5 मधून मुंबई OUT; ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे उलटफेर
राजस्थान टेबल टॉपर, तर दिल्लीने ठोकला शड्डू, टॉप-5 मधून मुंबई OUT; ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे उलटफेर
GT vs RR IPL 2026 : राजस्थानचा 'रॉयल' विजय! गुजरातच्या घरात घुसून लोळवलं, शेवटच्या षटकात राशिद खानने बॅट फिरवली, पण तुषार देशपांडे ठरला हिरो
राजस्थानचा 'रॉयल' विजय! गुजरातच्या घरात घुसून लोळवलं, शेवटच्या षटकात राशिद खानने बॅट फिरवली, पण तुषार देशपांडे ठरला हिरो
IPL 2026 Live Update : रवि बिश्नोईची फिरकी अन् जुरेलचा धमाका; अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा गुजरातवर 6 धावांनी रोमांचक विजय
IPL 2026 Update : रवि बिश्नोईची फिरकी अन् जुरेलचा धमाका; अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा गुजरातवर 6 धावांनी रोमांचक विजय

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?

पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी फुल टल्ली, बोलताही येईना; नातेवाईकांनी रुग्ण कोल्हापूरला हलवला
पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी फुल टल्ली, बोलताही येईना; नातेवाईकांनी रुग्ण कोल्हापूरला हलवला
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: मोठी बातमी: सुनेत्रा पवारांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
मोठी बातमी: सुनेत्रा पवारांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
Embed widget