एक्स्प्लोर

तो आला, त्यानं पाहिलं अन् साहेबांच्या संघाला धू धू धुतलं; यशस्वी जायस्वाल 'ICC प्लेयर ऑफ द मंथ'

Yashsavi Jaiswal: यशस्वीनं साहेबांच्या संघाचा पुरता धुव्वा उडवला होता. त्यानं इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 712 धावा केल्या.

Yashsavi Jaiswal: इग्लंडविरुद्ध (IND vs ENG) नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत आपल्या धमाकेदार खेळीनं सर्वांना घाम फोडणाऱ्या यशस्वी जायस्वालला (Yashasvi Jaiswal) आयसीसीनं (ICC) मोठा पुरस्कार दिला आहे. फेब्रुवारी मधील ICC प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of The Month Award) अवॉर्डनं यशस्वीला गौरवण्यात आलं आहे. केन विल्यमसन (Kane Williamson) आणि पाथुम निसांका (Pathum Nissanka) या दोन्ही धुरंधरांना मागे टाकत यशस्वीनं 'ICC प्लेयर ऑफ द मंथ'चा अवॉर्ड आपल्या नावे केला आहे.

यशस्वीनं साहेबांच्या संघाचा पुरता धुव्वा उडवला होता. त्यानं इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 712 धावा केल्या. त्यानं या कसोटी मालिकेत दोन द्विशतकही झळकावलं. तसेच, यशस्वीनं या काळात अनेकांचे रेकॉर्डह मोडीत काढले. एका कसोटी मालिकेत 700 प्लस धावा करणारा यशस्वी दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीपूर्वी हा रेकॉर्ड केवळ सुनील गावस्कर यांच्या नावावर होता.  

ICC प्लेयर ऑफ द मंथ गोज टू यशस्वी जायस्वाल

यशस्वी जायस्वालनं फेब्रुवारी 2024 चा  ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथचा अवॉर्ड जिंकला. त्यानं न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका यांना मागे सोडलं, ज्यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. जायस्वाल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं फेब्रुवारी महिन्यात सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शानदार द्विशतकं झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली.

फेब्रुवारीत यशस्वीची बॅट तळपली          

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीनं धुवांधार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. जायस्वाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये धमाकेदार खेळी केली. त्यानं वायझॅगमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 219 धावा केल्या आणि त्यानंतर राजकोट येथील पुढील कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतक झळकावून टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली. जायस्वालच्या या खेळीमुळे टीम इंडियाला मालिकेतील पहिल्या कसोटीतील पराभवातून सावरता आलं. टीम इंडियाच्या या युवा सलामीवीर फलंदाजाने फेब्रुवारीमध्ये अनेक विक्रम केले आणि राजकोटमधील खेळीदरम्यान एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार (12) मारण्याच्या दीर्घकालीन कसोटी विक्रमाची बरोबरी केली.                     

महत्त्वाच्या इतर बातम्या :   

T20 World Cup 2024: धीम्या खेळपट्टीच्या नावावर किंग कोहलीचा खेळ खल्लास? टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान न मिळण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dwarkanath Sanzgiri : क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Akshay Shinde Encounter : बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
Nanded:भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dwarkanath sanzgiri Demise : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधनDada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 06 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dwarkanath Sanzgiri : क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Akshay Shinde Encounter : बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
Nanded:भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
Beed Crime: नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
Devendra Fadnavis : महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीचं अध्यक्षपद कुणाकडे?
एकीकडे पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय
Anjali Damania : धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
Embed widget