एक्स्प्लोर

ICC women world cup 2022: अनिसा मोहम्मदची मोठी कामगिरी, 300 विकेट घेणारी पहिली गोलंदाज ठरली

ICC women world cup 2022 : (Anisa Mohammed) महिला क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

ICC women world cup 2022 : आयसीसी महिला विश्वचषक (women cricket world cup) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने (west indies) न्यूझीलंडवर (New zeland) तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात वेस्ट इंडिजची फिरकी गोलंदाज अनिसा मोहम्मदने तिने 10 षटकात 60 धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या.

झुलन गोस्वामी नंतर अनीसा आता 300 क्लबमध्ये पोहोचली
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आजही भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर आहे. झुलनने आतापर्यंत 345 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत तर अनीसा आता 300 क्लबमध्ये पोहोचली आहे आणि अशी कामगिरी करणारी ती चौथी गोलंदाज ठरला आहे. महिला क्रिकेटमध्ये अनिसाच्या आधी केवळ तीन गोलंदाजांनी 300 विकेट घेतल्या होत्या. झुलन आणि अनिसाच्या आधी कॅथरीन ब्रंटच्या नावावर 312 आणि एलिस पेरीने 308 विकेट्स घेतल्या आहेत. अनिसा आता 300 बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

वेस्ट इंडिजची विजयी सुरुवात

ICC महिला विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा तीन धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 9 बाद 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 256 धावांवर ऑलआऊट झाला. यजमानांना अखेरच्या षटकात सहा धावा करता आल्या नाहीत. 119 धावा करणाऱ्या 23 वर्षीय हेली मॅथ्यूजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Embed widget