एक्स्प्लोर

IPL News : धावांसाठी तरसले फलंदाज, खेळपट्टीवर फक्त एकाचीच दहशत! कोण होता तो गोलंदाज? ज्याने IPL मध्ये पहिली ओव्हर टाकली

IPL history 1st match KKR vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सुरुवात 28 मार्चपासून होणार असून हा स्पर्धेचा 19वा हंगाम आहे.

IPL history 1st match KKR vs RCB Praveen Kumar : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सुरुवात 28 मार्चपासून होणार असून हा स्पर्धेचा 19वा हंगाम आहे. आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेला होता आणि तो सामना चांगलाच गाजला होता. या सामन्यात केकेआरकडून खेळणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलमने (Brendon McCullum) त्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 73 चेंडूत 158 धावा ठोकल्या होत्या. आपल्या या विस्फोटक खेळीत त्याने 13 षटकार आणि 10 चौकार मारले. मॅक्युलमची ही खेळी आजही आयपीएल इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे.

आयपीएलच्या इतिहासात पहिले षटक टाकणारा गोलंदाज कोण? (Who bowled first ever over in IPL history?)

मॅककुलमची ही खेळी आयपीएलच्या इतिहासात कोरली गेली आहे, पण फार कमी क्रिकेट चाहत्यांना हे माहीत आहे की याच सामन्यात एका भारतीय वेगवान गोलंदाजाने एक अनोखा विक्रमही रचला होता. हा दुसरा कोणी नसून प्रवीण कुमार (Praveen Kumar) आहे, ज्याने एकदा चेंडूला आपल्या तालावर नाचवले होते. आयपीएलच्या इतिहासातील पहिले षटक टाकणारा गोलंदाज प्रवीण कुमार आहे. जरी प्रवीण कुमारने या षटकात तीन धावा दिल्या असल्या तरी, या सर्व तिन्ही धावा अतिरिक्त (extras) होत्या. म्हणजेच फलंदाजांना एकही धाव करता आली नव्हती. 

केकेआरने सामना 140 धावांनी जिंकला (RCB VS KKR 1st IPL Match 2008)

आयपीएलच्या पहिल्या हंगामात केकेआरने आरसीबीविरुद्ध 140 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. मॅककुलमच्या शतकाच्या जोरावर, केकेआरने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात रिकी पाँटिंगने मॅककुलमसोबतच केकेआरसाठी 20 धावांची सर्वोच्च खेळीही केली.

केकेआरने दिलेल्या 223 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आरसीबी पूर्णपणे अपयशी ठरली. आरसीबीचा संपूर्ण संघ  15.1 षटकांत केवळ 82 धावांवर गारद झाला, ज्यामुळे केकेआरला 140 धावांनी विजय मिळाला. प्रवीण कुमार 18 धावांसह आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. प्रवीण कुमारच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 4 षटकांत 38 धावा दिल्या, पण IPL इतिहासातील पहिला ओव्हर टाकण्याचा मान मात्र त्याच्या नावावर कायमचा नोंदला गेला.

हे ही वाचा -

PSL 2026 News : पाकिस्तानात राडा, पीएसएलचा खेळ खंडोबा! दिग्गज खेळाडूंनी फिरवली पाठ; आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने उचलेले मोठे

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget