एक्स्प्लोर

WI Vs PAK: मोहम्मद हाफिजचा भन्नाट विक्रम, रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा वेस्टइंडिजवर विजय

WI Vs PAK: वेस्टइंडीजमध्ये सध्या पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 मालिका सुरु आहे. कालच्या सामन्यात पाकिस्ताननं सात धावांनी विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला मोहम्मद हाफिज.

WI Vs PAK: वेस्टइंडीजमध्ये सध्या पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यानंतर कालच्या सामन्यात पाकिस्ताननं सात धावांनी विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला मोहम्मद हाफिज. हाफिजचं चार षटकात केवळ 6 धावा देत एक विकेट घेतली. चार षटकात केवळ सहा धावा देण्याचा नवा विक्रम हाफिजच्या नावावर झाला आहे. या कामगिरीमुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  

पाकिस्ताननं आधी फलंदाजी करत आठ विकेट्स गमावत 157 धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात निकोलस पूरनच्या शानदार खेळाच्या बळावर वेस्टइंडिज 150 धावांपर्यंत पोहोचला मात्र विजय मिळवू शकला नाही.  पूरनने सहा षटकार आणि चार चौकारांच्या मदतीनं केवळ 33 चेंडूत 62 धावा केल्या मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.  

पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली. कर्णधार बाबर आझमनं 51 तर मोहम्मद रिझवाननं 46 धावा केल्या. पाकिस्ताननं शेवटच्या चार षटकात सहा विकेट्स गमावल्या. यामुळं संघ 157 धावाच करु शकला. वेस्ट इंडिज कडून जेसन होल्डरनं 26 धावा देत चार विकेट घेतल्या.  
  
हाफिजची शानदार गोलंदाजी
वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाजांनी पाकिस्तानच्या बाकीच्या गोलंदाजांना धुतलं मात्र हाफिजच्या गोलंदाजीसमोर ते फिके पडले. वेस्टइंडिजकडून एविन लुईस 33 चेंडूत 35 धावा बनवून रिटायर्ड हर्ट झाला. शेवटी पूरननं येऊन चांगली फटकेबाजी केली. हाफिजनं चार षटकात केवळ सहाच धावा दिल्या. या विजयासह पाकिस्तानं चार टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget