एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 Afghanistan: देशात एकही मैदान नाही, सत्तापलट, भारताचा पाठिंबा, 8 महिन्यात उलटफेर; अफगाणिस्तानच्या जिद्दीचा विजय!
T20 World Cup 2024 Afghanistan: राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या आणि सरावासाठी स्वतःचे मैदानही नसलेल्या देशाच्या संघाने ही कामगिरी केली.
T20 World Cup 2024 Afghanistan: आज टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानने बांगलादेशचा (Afghanistan vs Bangladesh) पराभव करत इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र