एक्स्प्लोर

Ind vs Aus 1st Test : मोठी अपडेट! टीम इंडियाचं टेन्शन वाढलं... पर्थ कसोटीतून शुभमन गिल बाहेर? तिसऱ्या क्रमांकावर रिप्लेसमेंट कोण?

Shubman Gill Border-Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे.

India vs Australia Perth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. एका रिपोर्टनुसार, सलामीवीर शुभमन गिल जखमी झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना गिलला दुखापत झाली. पर्थ कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त झाला नाही तर तो पहिल्या सामन्यातून बाहेर जाईल.

टीम इंडियासाठी शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याने ओपनिंगही केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, शनिवारी क्षेत्ररक्षण करताना शुभमनला दुखापत झाली. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. गिलच्या दुखापतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. यासाठी अजून वेळ आहे. तोपर्यंत गिल सावरला तर ठीक नाय तर तो पहिल्या कसोटीतून बाहेर पडेल.

शुभमन बाहेर गेला तर तिसऱ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप पर्थला पोहोचलेला नाही. रोहितची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला आहे. पण आता रोहित लवकरच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. तो पोहोचला तर तो यशस्वी जैस्वालसोबत सलामी करू शकतो. गिल बाहेर गेला तर केएल राहुल किंवा विराट कोहली यांना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. यापूर्वी कोहली फक्त तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. राहुल खालच्या मधल्या फळीतही येऊ शकतो.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

हे ही वाचा -

Rohit Sharma-Ritika Sajdeh Baby Boy : नवा क्रिकेटर आला, छोटी बॅट, छोटे पॅड.., रोहितभाऊ बाबा होताच टीम इंडियाचा आनंद गगनात मावेना, BCCI ने शेअर केला व्हिडीओ!

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget