Shubhman Gill : तुफान फॉर्मात असूनही शुभमनला पहिल्या कसोटीत संधी नाही, संघ व्यवस्थापनावर भडकले फॅन्स; सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
IND vs AUS : शुभमन गिलला पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्ये जागा मिळालेली नाही. त्याचा अलीकडचा फॉर्म पाहता भारतीय संघ व्यवस्थापनानं हा चुकीचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्याचे फॅन्स देत आहेत.
Team India Playing 11 IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर (Border Gavaskar Trophy) ट्रॉफी मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे. दरम्यान भारतीय संघाचा विचार करता एक धक्कादायक निर्णय घेत, टीम इंडियाने जबरदस्त लयीत असणाऱ्या शुभमन गिलला (Shubhman Gill) प्लेईग-11 मध्ये संधी दिलेली नाही. त्याच्या जागी केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आता भारतीय चाहते संताप व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावर शुभमन गिलसंबधी पोस्ट शेअर करून भारतीय क्रिकेट चाहते प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर टीका करत आहेत. चाहते असंही लिहित आहेत की, शुभमन गिल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, तरीही संघ व्यवस्थापनाने केवळ T20 क्रिकेटमध्ये वर्चस्व असलेल्या केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिलं आहे. चांगलं प्रदर्शन करणाऱ्यांना टीम इंडियात कधीच स्थान मिळत नाही, अशी टीकाही चाहते करत आहेत. तर याच प्रतिक्रियांमधील काही पोस्ट पाहू...
I'm finding it pretty weird that India have gone with Suryakumar Yadav in this Test ahead of Shubman Gill, who has been in smashing form across formats! Should have let SKY do what he was doing best in T20Is. #INDvsAUS
— Prasenjit Dey (@CricPrasen) February 9, 2023
Century in his last test match , century in his last ODI and century in his last T20I , what more can he do 🤬
— Abhishek 🇦🇷 (@Abhi_Kohli123) February 9, 2023
No question that he is far better than KLOL and still we play that guy , even I believe SKY is not a good red ball player but we'll see
But Gill should've played 🤬🤬 pic.twitter.com/bWs50KVKT4
Sorry Gill, your grind in the middle order for India A isn't good enough.
— Rohan 🏏 | Dotvid Hatebot (@Rohantweetss) February 9, 2023
Sky is better, he can play scoop shots pic.twitter.com/KQDnP3TzED
Shubman Gill Should Stop Scoring And Kuldeep Should Stop Taking Wickets
— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) February 9, 2023
If You Perform You Will Sit Out.
Clear Message From Captain Rohit Sharma And Coach Rahul Dravid.
Shubman Gill averages 53 in FC
— Rᴀɪᴋᴀᴛ (@OverMidWicket) February 9, 2023
Shubman Gill has an iconic 91 in Gabba triumph
Shubman Gill scored a century in his last Test series
Shubman Gill averages 153 in MO in FC
But a guy who has done exceptionally well in 'T20s' is playing over him!
No Gill 🥲 #INDvsAUS pic.twitter.com/ARKC0jhsde
— Jahazi (@Oye_Jahazi) February 9, 2023
Dravid and Rohit you're the worst duo ever for dropping Gill,the man in form just to accomodate a T20 star in one of the most important series. Literally spoiling the vibe of Indian cricket.its like they themselves don't want to qualify for finals . Shameful
— Archer (@poserarcher) February 9, 2023
कसा आहे भारतीय संघ?
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-