एक्स्प्लोर

Shashi Tharoor : टीम इंडियाच्या निवडीवरुन शशी थरुर संतापले, या दोन शतकवीर खेळाडूंच्या समावेशासाठी बॅटिंग

IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर टी 20 आणि वनडे मालिकेसाठी जाणार आहे. या मालिकेसाठी निवड समितीनं काल संघ जाहीर केला.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ (Team India) तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेच्या (Sri Lanka Tour) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीनं संघाची निवड काल केली आहे. बीसीसीआय, निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक यांच्या चर्चेनंतर संघाची निवड जाहीर करण्यात आली. रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं तर सूर्यकुमार यादवकडे टी 20 मालिकेसाठी नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. संघ निवडीवरुन काँग्रेस खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी निवड समितीवर टीका केली आहे. संजू सॅमसनला वनडे आणि अभिषेक शर्माला दोन्ही संघामध्ये स्थान दिलं गेलं नसल्यानं  शशी थरुर संतापले.

भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर शशी थरुर यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड लक्षवेधक आहे. संजू सॅमसननं शेवटच्या मॅचमध्ये शतक केलं होतं. मात्र, त्याला संघात स्थान दिलं  गेलेलं नाही. दुसरीकडे अभिषेक शर्मानं झिम्बॉब्वेच्या विरोधात शतक झळकावलं होतं. त्याला देखील भारतीय टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. निवड समितीच्या सदस्यासांठी भारतीय टीमच्या यशाला काही महत्त्व असेल, असं  वाटत नसावं. तरी देखील माझ्या टीमला शुभेच्छा आहेत, असं शशी थरुर म्हणाले. 

सूर्यकुमार यादवच्या निवडीनं आश्चर्य

निवड समितीनं संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माला संधी न दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात  आहे. याच वेळी गौतम गंभीर आणि मुख्य निवड समितीच्या सदस्यांनी टी 20 क्रिकेट टीमचं कॅप्टनपद सूर्यकुमार यादवला दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर असताना सूर्यकुमार यादवला कॅप्टन करण्यात आल्यानं चर्चा सुरु आहेत.  

टी20 मालिकेसाठी टीम इंडिया

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज

वनडे मालिकेसाटी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा

संबंधित बातम्या :

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार ठरले, सूर्याकडे टी20 चं तर वनडेमध्ये रोहित कर्णधार, गिल उपकर्णधार

IND vs SL : आयपीएल गाजवलं, गौतम गंभीरचा विश्वास जिंकला, केकेआरच्या खेळाडूसाठी टीम इंडियाचं दार उघडलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget