एक्स्प्लोर

Rohit Sharma : पत्नी रितीकासोबत सुट्ट्या एन्जॉय करतोय रोहित शर्मा, शेअर केले खास फोटो

Rohit Sharma Team India : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधा रोहित शर्मा सध्या दिग्गज खेळाडूंसोबत विश्रांतीवर असल्याने तो पत्नी रितीकासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Rohit Sharma Ritika Team India : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. यावेळी  भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. त्यानंतर टी20 सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. दरम्यान या सामन्यांना भारताचे दिग्गज खेळाडू विश्रांतीवर आहेत. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देखील संघासोबत नसून शिखर धवन (Shikhar Dhawan) कर्णधार आहे. अशामध्ये रोहित शर्मा कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.

रोहितने पत्नी रितीका सोबतेचे (Ritika) काही फोटो त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रोहित आणि रितीका अशाच एका रँडम ठिकाणी उभे असल्याचं दिसत आहे. या फोटोला पोस्ट करताना रोहितने एक सुंदर पान आणि लव्ह इमोजी असं सिंपम कॅप्शन दिलं आहे. या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. अवघ्या काही तासांमध्येच या फोटोने लाखो लाईक्सचा टप्पा पार केला आहे.  

पाहा फोटो -

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

रोहित नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यांमध्ये अखेरचा मैदानात उतरला होता. हा सामना ट्रेन्ट ब्रिज याठिकाणी पार पडला होता. त्याआधी 17 जुलैला त्याने अखेरचा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. रोहित खास फलंदाजी करु शकला नसला तरी कर्णधार म्हणून सलग मालिका विजय मिळवला आहे. रोहितने आतापर्यंत 233 एकदिवसीय सामन्यांत 9 हजार 376 तर 128 टी20 सामन्यांत 3 हजार 379 रन केले आहेत.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
IND vs SL 1st Test : टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर
टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर
Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget