एक्स्प्लोर

Video : रिंकू सिंह टीम इंडियाचा उगवता तारा, पण वडिलांकडून आजही घरोघरी गॅस पोहोचवण्याचं काम!

Rinku Singh Father's Viral Video : भारताचा युवा फिनिशर रिंकू सिंह याच्या वडिलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Rinku Singh Father's Viral Video : भारताचा युवा फिनिशर रिंकू सिंह याच्या वडिलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये त्याचे वडिल गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करताना दिसत आहेत. मुलगा टीम इंडियात क्रिकेट खेळतोय. आयपीएलमध्ये धमाल करतोय, भारतामध्ये त्याचे शेकडो चाहते आहेत. तरीही वडिलांनी आपलं काम सोडलं नाही, ते आजही सिलिंडर गॅसची डिलिव्हरी करतात. चाहत्यांनी रिंकू सिंह यांच्या वडिलांना सलाम केलाय. चाहत्यांकडून हा व्हिडीओ शेअर कऱण्यात येतोय.  

रिंकूकडून खुलासा - 

मागील काही दिवसांपूर्वी रिंकू सिंह याने वडिल आजही आपलं आधीचं काम करत असल्याचे सांगण्यात आले होते. ते आजही घरोघरी जाऊन एलपीजी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करतात, असे रिंकू म्हणाला होता. रिंकूने वडिलांना आता हे काम करण्याची गरज नाही, तुम्ही आराम करा, असे सांगितलं होतं. पण   वडिलांनी आजही आपला व्यवसाय सोडला नाही.  

 


कोचिंग सेंटरवर लादी पुसण्याची नोकरी 

रिंकूचा संघर्ष केवळ बॅट आणि बॉल इतका मर्यादित नव्हता. रिंकूने आपल्या वयाच्या विविध टप्प्यांवर खूप संघर्ष केला आहे. त्याने एका कोचिंग सेंटरवर लादी (फरशी) पुसण्याचं कामही केलं आहे. त्याच्यासाठी ती नोकरी होती. "एका कोचिंग सेंटरवर मला लादी पुसण्याची नोकरी मिळाली होती. सकाळी-सकाळी जाऊन लादी पुसावी लागायची. माझ्या भावानेच मला ही नोकरी मिळवून दिली होती. मी ही नोकरी करु शकलो नाही. काही दिवसात ही नोकरी सोडून दिली. मी अभ्यासातही तितका हुशार नव्हतो. त्यामुळे क्रिकेट हेच माझं ध्येय होतं. मला क्रिकेटच पुढे घेऊन जाऊ शकतं हे मी मनोमन ठरवलं. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धगधगती कारकीर्द

रिंकू सिंहची फर्स्ट क्लास (प्रथम श्रेणी) क्रिकेटची कारकीर्द तितकीच धगधगती आहे. त्याने आतापर्यंत 40 फर्स्ट क्लास, 50 लिस्ट ए आणि 78 टी 20 सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने  सात शतकं आणि 19 अर्धशतकं ठोकली आहेत. नाबाद 163 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 53 च्या सरासरीने 1749 धावा कुटल्या आहेत. तर टी 20 सामन्यात रिंकूने 6 अर्धशतकांच्या जोरावर 1392 धावा चोपल्या आहेत. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीने टीम इंडियासमोरच मोठं संकट, संजू, अभिषेक की ईशान, प्लेईंग 11 मधून कोण OUT, कोण IN?
वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीने टीम इंडियासमोरच मोठं संकट, संजू, अभिषेक की ईशान, प्लेईंग 11 मधून कोण OUT, कोण IN?
Ind vs Afg Test Day-1 Update : पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचाच बोलबाला; गिल अन् राहुलने ठोकले शतक, तर सुदर्शन-पंतची वादळी फटकेबाजी
Ind vs Afg Test Day-1 : पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचाच बोलबाला; गिल अन् राहुलने ठोकले शतक, तर सुदर्शन-पंतची वादळी फटकेबाजी
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad

व्हिडीओ

Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget