एक्स्प्लोर

Queen Elizabeth II Death: इंग्लंडमध्ये राष्ट्रीय शोक घोषित; सर्व प्रकारचे खेळ रद्द

ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार आणि ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरूवारी वृद्धपकाळानं निधन झालं.

Queen Elizabeth II Pasess Away:  ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार आणि ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरूवारी वृद्धपकाळानं निधन झालं. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर इंग्लंडमध्ये राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आलाय. ज्यामुळं इंग्लंडमध्ये शुक्रवारी खेळले जाणारे सर्वप्रकारचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. ज्यात क्रिकेट, फुटबॉल, रग्बी, टेनिस , फॉर्मुला-1 आणि सायकलिंग यांसारख्या खेळांचा समावेश आहे. 

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 8 सप्टेंबरपासून कसोटी सामना खेळला जात आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे, पावसामुळं या कसोटीचा पहिला दिवस रद्द करण्यात आला होता. क्रिकेटसह हॉर्स रेसिंग, आणि गोल्फसह सर्व खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) ओव्हल कसोटीसह देशात होणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या टुर्नामेंट आणि सामने रद्द करण्याची घोषणा केलीय. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ही मालिका 1-1 नं बरोबरीत आहे. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना लंडन येथे खेळला जात आहे. परंतु, या सामन्यातील पहिले दोन दिवस रद्द झाल्यानं कसोटी मालिका बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे. 

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडील किंग जॉर्ज यांच्या निधनानंतर म्हणजेच 70 वर्षांपूर्वी भारतात राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आला होता. किंग जार्ज यांचं निधन 6 फेब्रुवारी 1952 मध्ये झालं होतं. त्यावेळी इंग्लंडचा संघ चेन्नई येथे भारतात कसोटी सामना खेळत होता. किंग जार्ज यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी 7 फेब्रुवारीला या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस होता. किंग जार्ज यांच्या मृत्युनंतर एलिझाबेथ द्वितीय महाराणी बनल्या. त्यावेळी त्या 25 वर्षांच्या होत्या. 

एलिझाबेथ द्वितीय ही ब्रिटनमध्ये सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणारी राणी होत्या. त्यांनी 70 वर्षे ब्रिटनच्या राणी होती. त्यांच्या कारकिर्दीत ब्रिटनचं 15 पंतप्रधान बनले. विशेष बाब म्हणजे, एलिझाबेथ केवळ ब्रिटेनचीच नाही तर 15 देशांची राणी होती. त्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या श्रीमंत देशांचाही समावेश आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
Embed widget