एक्स्प्लोर

Womens World Cup 2025 : लाजिरवाणी कामगिरी, सलग तीन पराभव, तरीही बाहेर गेला नाही पाकिस्तान! अजूनही जिवंत आहे सेमीफायनलचं स्वप्न, जाणून घ्या समीकरण

Pakistan Womens World Cup 2025 : सलग तीन पराभवानंतरही पाकिस्तानला सेमीफायनलची आशा जिवंत! जाणून घ्या कसं आहे रोमांचक समीकरण

How Can Pakistan Still Qualify For Semifinal In Women World Cup 2025 : पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला महिला विश्वचषकात (Pakistan Womens World Cup 2025) सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी कोलंबो येथे झालेल्या नवव्या लीग सामन्यात विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाला तब्बल 107 धावांनी पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia Women vs Pakistan Women, 9th Match) प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 बाद 221 धावा केल्या. प्रत्युत्तर पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 36.3 षटकांत 114 धावांवर गारद झाला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत (Womens World Cup 2025 Semi Final Scenario) पोहोचण्याच्या आशांवर मोठा धक्का बसला आहे.

लाजिरवाणी कामगिरी, सलग तीन पराभव, तरीही बाहेर गेला नाही पाकिस्तान...

पाकिस्तान संघाचे या स्पर्धेत सलग तीन पराभव झाले आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत पाकिस्तानला बांगलादेश, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. या परिस्थितीत पाकिस्तानसाठी उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. आता संघाला उर्वरित चारही लीग सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर, चारपेक्षा अधिक संघांनी चारपेक्षा जास्त सामने जिंकू नयेत, हेही पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सलग तीन पराभवानंतरही पाकिस्तानला सेमीफायनलची आशा जिवंत! (How Can Pakistan Still Qualify For Semifinal In Women World Cup 2025)

पाकिस्तान महिला संघाला आठ संघांच्या या स्पर्धेत अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल, जर त्यांनी त्यांचे उर्वरित चारही लीग सामने जिंकले आणि लीग टप्प्यात तीनपेक्षा जास्त संघ चारपेक्षा जास्त सामने जिंकू शकतील. आतापर्यंत, भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकात प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.  पाकिस्तानचा पुढचा सामना 15 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध कोलंबो येथे होणार आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरला न्यूझीलंड, तर शेवटचे दोन लीग सामने 21 आणि 24 ऑक्टोबरला अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका विरुद्ध खेळले जातील.

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

पाकिस्तानने आपला मोहिमेचा आरंभ 2 ऑक्टोबरला बांग्लादेशविरुद्ध केला होता, ज्यात त्यांना 7 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात 5 ऑक्टोबरला भारताविरुद्ध, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, पण फलंदाज निराश ठरले. भारताने दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची टीम 43 षटकांत फक्त 159 धावा करू शकली आणि 88 धावांनी सामना हरली.

हे ही वाचा -

Rinku Singh : अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर टीम इंडियाचा स्टार, दाऊदच्या गँगकडून रिंकू सिंगला 3 वेळा धमकी, मागितली इतक्या कोटींची खंडणी, जाणून घ्या प्रकरण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाही', Uddhav Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंची मागणी
Marathwada Tour 'अदानीच्या सिमेंटला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो का?', Uddhav Thackeray यांचा सवाल
Pune Land Scam: 'तोंडात किडे पडतील', सरकारची फसवणूक करताय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar on Parth Pawar : पुणे जमीन घोटाळ्याचे आरोप, वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Embed widget