एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ind vs Pak ODI WC : मौका... मौका... वर्ल्डकपमध्ये 'या' दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान; पाहा संपूर्ण शेड्यूल

Ind vs Pak ODI WC : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Ind vs Pak ODI WC : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ (Team India) आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, लवकरच विश्वचषकाबाबत आयसीसीकडून वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. बीसीसीआयनं विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला असून त्यावर सर्व देशांकडून अभिप्राय घेण्यात आला आहे.

'या' दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान 

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, गतविजेता इंग्लंड आणि गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेची सुरुवात होईल. तसेच, भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

इतर मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड 29 ऑक्टोबरला धरमशाला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड 4 नोव्हेंबरला अहमदाबाद आणि 1 नोव्हेंबरला पुण्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने विश्वचषक स्पर्धेत आमने-सामने येतील. भारतीय क्रिकेट संघ ग्रुप स्टेजमध्ये 9 शहरांमध्ये खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी संघाचे ग्रुप स्टेजमधील सामने पाच ठिकाणी होणार आहेत. 

टीम इंडियाचं विश्वचषकातील संपूर्ण शेड्यूल 

8 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, चेन्नई 
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, दिल्ली 
15 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद 
19 ऑक्टोबर vs बंग्लादेश, पुणे 
22 ऑक्टोबर vs न्यूजीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ 
2 नोव्हेंबर vs क्वालिफायर, मुंबई 
5 नोव्हेंबर vs साऊथ अफ्रीका, कोलकाता 
11 नोव्हेंबर vs क्वालिफायर, बंगळुरू

पाकिस्तानी क्रिकेट संघाचं विश्वचषकातील संपूर्ण शेड्यूल 

6 ऑक्टोबर vs क्वालिफायर टीम, हैदराबाद 
12 ऑक्टोबर vs क्वालिफायर, हैदराबाद 
15 ऑक्टोबर vs टीम इंडिया, अहमदाबाद 
20 ऑक्टोबर vs क्वालिफायर, बंगळुरू
23 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, चेन्नई 
27 ऑक्टोबर vs साऊथ अफ्रीका, चेन्नई 
31 ऑक्टोबर vs बांग्लादेश, कोलकाता 
5 नोव्हेंबर vs न्यूजीलंड, बंगळुरू
12 नोव्हेंबर vs इंग्लंड, कोलकाता

यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. टीम इंडिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी 

2019 एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे, यावेळी देखील सामने राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळले जातील, जिथे प्रत्येक संघ दुसर्‍याविरुद्ध एकदा खेळेल. म्हणजेच, ग्रुप स्टेज संपल्यानंतर सर्व संघ 9-9 सामने खेळेतील. त्यानंतर ग्रुपमधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येतील. उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला खेळवले जाण्याची शक्यता आहे. आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे, ज्यात स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्याचे आयोजन केले जाईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shubman Gill Catch Controversy: शुभमन गिलला 'ते' स्टेटस महागात, ICC कडून दंड; तर टीम इंडिया अन् कांगारूंवरही स्लोओव्हरसाठी कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaShrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरणPravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावरMarkadwadi Disputes : बॅलेट पेपरवर मतदान, मारकडवाडीत तणाव; 20 जणांना नोटीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Suresh Mhatre Aka Balya Mama: मोठी बातमी: भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी बातमी: शरद पवारांचा खासदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget