एक्स्प्लोर

MCA Elections 2022 : आशिष शेलारांच्या क्लबकडून शरद पवार करणार मतदान, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबरला

MCA Elections 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक आधी सप्टेंबरमध्ये होणार होती. पण आता ही तारीख 20 ऑक्टोबर करण्यात आली असून भाजप नेते आशिष शेलार आणि माजी क्रिकेटर संदीप पाटील ही दोन नावं चर्चेत आहेत.

MCA President Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या क्लबकडून मतदान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एमसीएच्या निवडणुकीसाठी मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात आशिष शेलार यांच्या पायोनियर क्लबकडून शरद पवार मतदान करतील हे स्पष्ट झालं आहे. यंदाच्या निवडणूकीत अध्यक्षपदासाठी एक राजकीय नेता आणि माजी क्रिकेटर यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. यावेळी राजकीय नेता म्हणजे भाजपचे नेते आशिष शेलार आणि माजी क्रिकेटर म्हणून संदीप पाटील (Sandeep Patil) या दोघांची नावं चर्चेत आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या  (Mumbai Cricket Association) अर्थात एमसीएच्या (MCA) त्रैवार्षिक निवडणुकीची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे.  एमसीएची ही बहुचर्चित निवडणूक मागील महिन्यात 28 सप्टेंबरला होण्याची शक्यता होती. पण काही कारणांमुळे त्यादरम्यान निवडणूक न होता ती पुढे ढकलण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाकडून माजी कसोटीपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदाचे आणि नवीन शेट्टी हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार हेही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याने अध्यक्षपदासाठी संदीप पाटील आणि आशिष शेलार यांच्यात थेट लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान, पवार गटाकडून सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, संयुक्त सचिवपदासाठी गौरव पय्याडे आणि कोषाध्यक्षपदासाठी जगदीश आचरेकर हे उमेदवार असतील. त्याशिवाय कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठीही पवार गटाकडून अभय हडप कौशिक गोडबोले, संदीप विचारे, प्रशांत सावंत, दाऊद पटेल, विघ्नेश कदम, राजेश महंत, सुरेंद्र हरमळकर आणि सुरेंद्र शेवाळे यांची नावं घोषित करण्यात आली आहेत.

11 वर्षानंतर पुन्हा राजकीय नेता विरुद्ध माजी क्रिकेटर

विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यपदासाठी लढत रंगणार आहे. याआधी म्हणजेच 2011 मध्ये माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यपदासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी विलासरावांनी वेंगसरकरांना मात दिली होती. आता यंदाही राजकीय नेता क्रिकेटरवर भारी पडणार की संदीप पाटील आशिष शेलारांना मात देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

हे देखील वाचा - 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिलर आणि आशुतोषनं पालटलं सामन्याचं चित्र, चुरशीच्या सामन्यात दिल्लीनं पंजाबला हरवलं 
मिलर आणि आशुतोषनं पालटलं सामन्याचं चित्र, चुरशीच्या सामन्यात दिल्लीनं पंजाबला हरवलं 
PBKS vs DC IPL 2026 : दिल्लीची दबंगगिरी! पंजाबच्या किंग्सचा पराभवाचा चौकार, पॉइंट टेबलमध्ये टॉपच्या संघांचे धाबे दणादले
दिल्लीची दबंगगिरी! पंजाबच्या किंग्सचा पराभवाचा चौकार, पॉइंट टेबलमध्ये टॉपच्या संघांचे धाबे दणादले
PBKS vs DC Live Update : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; पंजाब किंग्सवर 3 गडी राखून मात!
PBKS vs DC IPL 2026 Update : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; पंजाब किंग्सवर 3 गडी राखून मात!
Tim David News : LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?
LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget