एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

MS Dhoni : धोनीचा हुक्का पितानाचा Video व्हायरल, 'कॅप्टन कूल'चा हा अंदाज पाहून चाहते चकित

MS Dhoni Viral Video : सोशल मीडियावर 'कॅप्टन कूल' धोनीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये धोनी हुक्का पिताना दिसत आहे.

MS Dhoni Hookah Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. धोनीचे असंख्य चाहते त्याच्याबद्दलची एक अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. मैदान गाजवणारा धोनी मैदानाबाहेर खूप साधं जीवन जगतो. त्याचा हाच अंदाज चाहत्यांना जास्त आवडतो. धोनीच्या 42 वाढदिवसाच्या दिवशी त्याने पाळीव प्राण्यांसोबत केक कापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला. अनेकांनी धोनीचं कौतुकही केलं. आता पुन्हा धोनीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण, या व्हिडीओमुळे काही नेटकऱ्यांनी धोनीवर टीका केली आहे.

'कॅप्टन कूल'चा व्हिडीओ जोरदार व्हायरल

धोनीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॅप्टन कूल धोनी हुक्का पिताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी धोनीवर टीका करताना तर काही नेटकरी धोनीला पाठींबा देताना दिसत आहे.

धोनीचा हुक्का पितानाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये धोनी लाँग हेअर लूक आणि टिप-टॉप ब्लेजरमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनीसोबत इतरही अनेक लोक दिसत आहे. व्हिडीओ पाहून हा एखाद्या पार्टीमधील असल्याचं दिसत आहे. यावेळी धोनीच्या हातात हुक्का दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनी हुक्की पिऊन तोंडातून धूर सोडताना दिसत आहे. या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सने वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

नेटकऱ्यांची काय प्रतिक्रिया

एका युजरने लिहिलं आहे की, "माहीची इच्छा." आणखी एका यूजरने लिहिलं की, "माही भाई आधीच आयपीएल जिंकल्याच्या आनंदात पार्टी करत आहे. त्याचप्रमाणे लोकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

धोनी पुन्हा मैदानात उतरणार

एमएस धोनीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 250 आयपीएल सामने खेळले आहेत. आयपीएल 2023 चा हंगामात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली होती. त्यानंतर धोनी आता यंदाचा आयपीएम हंगाम गाजवण्यास सज्ज झाला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Embed widget