एक्स्प्लोर

Lets Get Married Trailer : एमएस धोनीने लाँच केला चित्रपटाचा ट्रेलर, पाहा व्हिडीओ

Lets Get Married Trailer :  धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे.

Lets Get Married Trailer : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आपल्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. धोनीने दाक्षिणात्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या लाँचिंगसाठी धोनी आज चेन्नईला गेला होता. धोनीने चेन्नईमध्ये आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. जानेवारी 2023 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आज धोनीने या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज केला आहे.

'धोनी एन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड'च्या बॅनरखाली आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. 'एलजीएम : लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) असं या सिनेमाचं नाव आहे. 'लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धोनी एन्टरटेनमेंट'ने सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर लाँच केलाय.  

'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड'मध्ये कोणते कलाकार झळकणार?

हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार 'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. रमेश थमिलमणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. तसेच या सिनेमातील गाणीदेखील त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत.  'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात इवाना मुख्य भूमिकेत आहे. 'लव्ह टुडे' या सिनेमाच्या माध्यमातून इवानाला लोकप्रियता मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाचे मोशन पोस्टर अॅनिमेशन स्वरुपात बनवण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आपल्या पहिल्या सिनेमाची अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती करणार आहे. हा कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये एक कपल आणि आई यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर आधारित हा चित्रपट असेल. 

View this post on Instagram
 
A post shared by Dhoni Entertainment Pvt Ltd (@dhoni.entertainment)

'धोनी एन्टरटेनमेंट'बद्दल जाणून घ्या... (Dhoni Entertainment)
महेंद्र सिंह धोनीने धोनी एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेची सुरुवात 25 जानेवारी 2019 रोजी केली आहे. आतापर्यंत या संस्थेअंतर्गत तीन शॉट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. यात 'रोर ऑफ द लॉइन', 'बिलेज टु ग्लोरी' आणि 'द हिडन हिंदू' सारख्या शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. आता नव्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. महेंद्र सिंह धोनीने क्रिकेटविश्वात आपल्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. आता सिनेसृष्टीत झळकण्यासाठी तो सज्ज झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHAABP Majha Headlines : 12 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar - Jayant Patil : नाराजी अस्वस्थतेच्या चर्चांना पुर्णविराम? जयंत पाटील-शरद पवार एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
Embed widget