एक्स्प्लोर

Legends League Cricket: मिचेल जॉनसनच्या रुममध्ये निघाला साप; स्वत:च इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

Snake in Mitchell Johnson Room: मिचेल जॉनसन हा सध्या भारतात असून लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये (Legends League Cricket) इंडिया कॅपिटल्सकडून (India Capitals) खेळत आहे.

Snake in Mitchell Johnson Room: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनच्या हॉटेलच्या खोलीत साप निघालाय. जॉनसननं स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मिचेल जॉनसन हा सध्या भारतात असून लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये (Legends League Cricket) इंडिया कॅपिटल्सकडून (India Capitals) खेळत आहे. दरम्यान, जॉनसन कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये थांबला असता त्याच्या खोलीच्या दरवाजाजवळ साप निघाला, ज्याचे फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात इंडिया कॅपिटल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या हॉटेलच्या खोलीत साप बाहेर निघाला. मिचेल जॉन्सननं स्वतः या सापाचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. सापाचा फोटो शेअर करताना जॉनसनं कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, "माझ्या खोलीच्या दरवाज्याजवळ साप आढळला आहे." तसेच हा कोणत्या प्रकारचा साप आहे? असाही प्रश्न त्यानं क्रिकेट चाहत्यांना विचारलाय. जॉनसननं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट-

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitchell Johnson (@mitchjohnson398)

 

भारताच्या संघ निवडीबाबत मिचेल जॉनसन काय म्हणाला?
"जर तुम्ही संघात एक अष्टपैलू (वेगवान गोलंदाज), दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाज ठेवले असतील तर, हे थोडे धोक्याचं ठरू शकतं. पण भारत दोन वेगवान गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू (हार्दिक पांड्या) आणि दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा विचार करत आहे."ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर तुमच्या संघात तीन वेगवान गोलंदाज असणं आवश्यक आहे. पर्थच्या खेळपट्टीवर तुमच्या संघात चार वेगवान गोलंदाज असणं गरजेचं आहे. टी-20 विश्वचषकात भारतानं विचारपूर्वक संघाची निवड केली असेल, पण फक्त चार गोलंदाजांचं संघात समावेश करणे, संघासाठी धातक ठरण्याची शक्यता आहे."

टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ- 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Embed widget