एक्स्प्लोर

Legends League Cricket: भीलवाडा किंग्ज आणि मणिपाल टायगर्स यांच्यात आज लढत; कधी, कुठं पाहणार सामना?

Legends League Cricket: लीजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम खेळला जोताय. अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दम दाखवताना दिसत आहे.

Legends League Cricket: लीजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम खेळला जोताय. अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दम दाखवताना दिसत आहे. आज मणिपाल टायगर्स आणि भिलवाडा किंग्ज (Manipal Tigers vs Bhilwara Kings) यांच्यात लीजेंड्स लीग क्रिकेटचा आठवा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात दुसऱ्यांदा दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघात झालेल्या रोमांचक लढतीत भीलवाडा किंग्जनं मणिपाल टायगर्सचा पराभूत केलं. 

या हंगामातील तीन सामन्यांत भिलवाडा किंग्जला केवळ एकच विजय मिळवता आलाय. दुसरीकडं, मणिपाल टायगर्स त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दोन्ही संघ लीजेंड्स लीग क्रिकेटच्या गुणतालिकेत तळाशी आहेत. यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा असेल. भिलवाडा किंग्जची धुरा इरफान पठाण संभाळत आहे. त्याच्या संघात शेन वॉटसन, श्रीशांत आणि टीम ब्रेसननसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. तर, हरभजन सिंह मणिपाल टायगर्सचे नेतृत्व करतोय. या संघात ब्रेट ली, मोहम्मद कैफ आणि लान्स क्लुसनरसारखे स्टार खेळाडू आहेत.

कधी, कुठं पाहणार सामने?
भीलवाडा किंग्ज आणि मणिपाल टाइगर्स यांच्यात आज लढत पाहायला मिळेल. कटकच्या बाराबात क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. यापू्र्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सिनेप्लेक्स आणि स्पोर्ट्स-18 वाहिनीवर केलं जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट अॅपवर पाहता येणार आहे.

संघ-

भीलवाडा किंग्स: 
इरफान पठाण (कर्णधार), ओवेश शाह, शेन वॉटसन, मॉन्टी पानेसर, मॅट प्रायर, श्रीसंत, नमन ओझा, मयंक तेहलान, तन्मय श्रीवास्तव, समित पटेल, टिम ब्रेसनन, निक कॉम्पटन, टिनो बेस्ट, फिदेल एडवर्ड्स, विलियम पोटरफिल्ड, दिनेश साळुंके, सुदीप त्यागी, राजेश बिश्नोई, समित पटेल.

मणिपाल टाइगर्स:
लांस क्लूजनर, रियान साइडबॉटम, ब्रेट ली, रतिंदर सोढी, मोहम्मद कैफ, रिकॉर्डो पॉवेल, शिवकांत शुक्ला, तातेंदा ताईबू, दिलहारा फर्नांडो, स्वप्निल असनोदकर, रविकांत शुक्ला, प्रदीप साहू, क्रिस मोफू, कोरी एंडरसन, परविंदर अवाना, इमरान ताहिर, रोमेश कालूवितार्णा, दिमित्री मस्कारेहांस, फिल मस्टर्ड, डेरेन सॅमी, विक्रम सिंह.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson and Abhishek Sharma: संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून 'गंभीर' सवाल
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून 'गंभीर' सवाल
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Yuvraj Singh Picks Team India Squad For ODI World Cup 2027: यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
जैस्वाल, पंत IN...किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
Embed widget