एक्स्प्लोर

Legends League Cricket : सेहवागनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, गंभीर सामन्याला मुकणार, धुरा जॅक कॅलिसवर, वाचा दोन्ही संघाची अंतिम 11

LLC 2022 : आज लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Giants) या दोन संघांमध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सामना खेळवला जात आहे.

LLC 2022, India capitals vs Gujrat Giants : लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) दुसऱ्या हंगामाला आता सुरुवात झाली आहे.  कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर  इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Giants) हे दोन संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. नाणेफेकीनंतर गुजरात जायंट्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे इंडिया कॅपिटल्स संघाचं नेतृत्त्व जॅक कॅलिसकडे आलं आहे. गौतम गंभीर सामन्यात नसल्यामुळे जॅकवर ही जबाबदारी आहे. 

कसे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11?

गुजरात जायंट्स:

वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), केविन ओब्रायन, पार्थिव पटेल, मनविंदर बिस्ला, थिसारा परेरा, यशपाल सिंह, रयाद एमरित, ग्रीम स्वॅन, अशोक डिंडा, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लाघन. 

इंडिया कॅपिटल्स :

जॅक कॅलिस (कर्णधार), सोलोमोन मायर, हॅमिल्टन मसकदाजा, दिनेश रामदिन, अॅश्ले नर्स, सुहेल शर्मा, लियाम प्लकेंट, मिचेल जॉन्सन, पकंज सिंह, पवन सुयाल, रजत भाटीया

सलामीचा खास सामना इंडिया महाराजाने जिंकला

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) सामन्यांना आज सुरुवात होत असली तरी शुक्रवारी (16 सप्टेंबर) एक खास सामना पार पडला. यावेळी जगभरातील माजी दिग्गज खेळाडू आणि भारताचे माजी दिग्गज खेळाडू आमने-सामने आले होते.  इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स (India Maharajas vs World Giants) यांच्यात पार पडलेल्या या सामन्यात इंडिया महाराजाने 6 गडी राखून विजय मिळवला. यावेळी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर तसंच जगभरातील निवडक माजी दिग्गज क्रिकेटर मैदानात उतरल्याचे दिसून आलं. सामन्यात भारताचे माजी क्रिकेचर युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी नाबाद खेळी केली तर पंकज सिंहने 5 विकेट्स घेत कमाल केली. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget