एक्स्प्लोर

IPL 2023 : गुजरात टायटन्सपासून वेगळा झाला शुभमन गिल? संघाने केलेल्या ट्वीटमुळे उडाला गोंधळ

IPL 2022 : आयपीएल 2022 चा विजयी संघ गुजरात टायटन्समध्ये शुभमन गिलने चमकदार कामगिरी केली. पण आता तो टीम सोडणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

Gujarat Titans Tweet : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) आयपीएल 2022 चा विजयी संघ गुजरात टायटन्स (Gujrat Titans) सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. यामागील कारण हे गुजरात टायटन्स संघानं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन केलेलं एक ट्वीट आहे.  

गुजरात टायटन्सनं आज (17 सप्टेंबर) एक  ट्वीट केलं, ज्यात त्यांनी  शुभमन गिलला टॅग करत लिहिले की, 'तुझा हा प्रवास संस्मरणीय ठरला. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.' ज्यानंतर शुभमन गिलने हार्ट इमोजीसह हे ट्वीट रिट्विटही केलं. आता असं ट्वीट वाचल्यास कोणालाही हेच वाटेल की शुभमन आणि गुजरात संघाचे रस्ते वेगळे होत आहेत. पण यानंतरच गुजरात टायटन्सने याबाबत स्पष्टीकरण दिलं. शुभमन गुजरात संघापासून वेगळा होत नसल्याबाबत त्यांनी यावेळी सांगितलं, ज्यामुळे शुभमनच्या चाहत्यांसह भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चर्चेला फुलस्टॉप लागला.

काय होतं गुजरात टायटन्सचं ट्वीट?

केकेआर गाजवून शुभमन गुजरातमध्ये

अंडर 19 विश्वचषक (Under 19 World Cup) विजयी संघाचा भाग असणाऱ्या शुभमनने स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला. शुभमन गिलने 2018 साली कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 74 IPL सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. या दरम्यान शुभमन गिलची सरासरी 32 आहे. तर 14 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएल 2022 चा विचार करता यातही संघाला जिंकवून देण्यात शुभमन गिलचा मोठा वाटा होता. आयपीएल (IPL 2022) मध्ये शुभमन गिलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 16 सामन्यात 483 धावा केल्या. आयपीएल (IPL 2022) च्या मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सने शुभमन गिलला 8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार

‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!

संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला

Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषणABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 March 2025Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त

Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल

मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया

Embed widget